लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू - Marathi News | Mahavitaran's Akola zone Chief Engineer Dr. Murhari kele | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी डॉ. मुरहरी केळे रुजू

अकोला :    महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अकोला परिमंडळाच्या  मुख्य अभियंता पदावर डॉ. मुरहरी केळे रुजू  झाले ...

आदिवासी रामपूरवाडीत जगावेगळे पथदिवे - Marathi News |  Tribal Rathwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आदिवासी रामपूरवाडीत जगावेगळे पथदिवे

अंधारातून प्रकाशात : ग्रामस्थांची नामी शक्कल ...

सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन - Marathi News | Shiv Sena's Bomba Maro Movement on the office of the Mahavitaran at Sonapeth | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सोनपेठ येथे महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेचे बोंबा मारो आंदोलन

शहरात व तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याच्या निषेधार्त आज दुपारी महावितरणाच्या कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने ढोल बजाव बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.  ...

परळी औष्णिक विद्यूत केंद्रातील दोन संच बंद; विजेची मागणी कमी असल्याने मुंबईहून आले आदेश - Marathi News | Two sets of Parli Thermal Vidyut Center are closed; Order from Mumbai due to low demand for electricity | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळी औष्णिक विद्यूत केंद्रातील दोन संच बंद; विजेची मागणी कमी असल्याने मुंबईहून आले आदेश

परळी येथील नविन औष्णिक विद्युत केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे ६ आणि ७ हे दोन संच गेल्या सहा दिवसांपासून बंद ठेवण्यात आले आहेत. ...

लोणी कोळभोर येथे वीज चोरी करणा-या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | The crime case against the husband and wife who stole electricity at Loni Kollbhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी कोळभोर येथे वीज चोरी करणा-या पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल 

अनधिकृतरित्या वीज पुरवठा घरात जोडून वीज वापराची नोंदणी मिटरवर होणार नाही अशी व्यवस्था करून वीजचोरी करत असल्याचे निदर्शनास आले. ...

विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त - Marathi News | electricity suply disrupt in kamargaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विजेच्या लंपडावाने कामरगावासी त्रस्त

मागील कित्येक दिवसांपासून विजेच्या लंपडावाने कामरगाव वासी त्रस्त असून ग्रामस्थांवर रात्र अंधारात काढण्याची वेळ आली आहे. ...

तात्काळ वीज पुरवठ्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’ - Marathi News | 'Power Ann Wheel' for Instant Power Supply in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तात्काळ वीज पुरवठ्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’

नागपूर शहरातील महावितरणच्या वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळण्यासाठी ‘पॉवर आॅन व्हील’ची अभिनव सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

परराज्यांना वीज विकण्याचा महाजेनकोचा बेत - Marathi News | Mahagenco's plan to sell electricity to Parajas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परराज्यांना वीज विकण्याचा महाजेनकोचा बेत

ज्या राज्यातील विजेची मागणी २०,७०० मेगावॅट आणि उत्पादन क्षमता केवळ १३,६०२ मेगावॅट आहे त्या राज्यातील शासकीय कंपनी इतर राज्यांना वीज विकेल. हे ऐकायलाच विचित्र वाटते. परंतु ही वस्तुस्थिती आहे. ...