लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, मराठी बातम्या

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
"अनेकांनी शिवसेनेला गृहित धरलं, पण शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही" - Marathi News | "Many took Shiv Sena for granted, but Shiv Sena is not a party that is faltering." | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"अनेकांनी शिवसेनेला गृहित धरलं, पण शिवसेना फरफटत जाणारा पक्ष नाही"

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला नाव न घेता जोरदार टोले लगावले. ...

"महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि..." - Marathi News | "Sharad Pawar has brought the government of Mahavikas Aghadi'' - Anil Gote | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"महाविकास आघाडीचं सरकार शरद पवारांनी आणलंय, त्यांची इच्छा असेपर्यंत चालेल, आणि..."

Sharad Pawar News : धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला आहे ...

अकोल्यात श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग - Marathi News | Violation of code of conduct again by Srikant Deshpande in Akola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अकोल्यात श्रीकांत देशपांडे यांच्याकडून पुन्हा आचारसंहितेचा भंग

MLA Shrikant Deshpande News : दोन आठवड्यांपूर्वी देखील देशपांडे यांनी आचारसंहितेचा भंग केला होता. एका शाळेत कुठलीही परवानगी न घेता, सभा घेतली होती. ...

"अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर..."; उद्धव ठाकरेंना राणेंनी डिवचलं - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अहो पक्षप्रमुख, खरंच मर्द असाल तर..."; उद्धव ठाकरेंना राणेंनी डिवचलं

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी देखील आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

सरकारमध्ये मंत्री अन् काही आमदारांची नाराजी आहे, मात्र तरीही सरकार टिकेल- संजय राऊत - Marathi News | The minister and some MLAs in the government are angry, but the government will still survive; said Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारमध्ये मंत्री अन् काही आमदारांची नाराजी आहे, मात्र तरीही सरकार टिकेल- संजय राऊत

विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहे, असं संजय राऊतांनी सांगितले.  ...

"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..." - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has revealed a case in the power sharing meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ...

महाराष्ट्रात परिस्थिती राष्ट्रपती राजवटीसारखीच; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत? - Marathi News | The situation in Maharashtra is similar to the President's regime; Big sign of Devendra Fadnavis? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्रात परिस्थिती राष्ट्रपती राजवटीसारखीच; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत?

धमकावणारे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पाहिले; सरकारची वर्षपूर्ती; फडणवीस यांची ठाकरेंवर टीका ...

'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा - Marathi News | Minister and NCP leader Dhananjay Munde has criticized former CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुमच्या धमक्यांच्या व्हिडिओ क्लिप बाहेर काढायला लावू नका'; ठाकरे सरकारचा फडणवीसांना इशारा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कशा धमक्या दिल्या, याच्या व्हिडीओ क्लिप आहेत. त्या बाहेर काढायला लावू नका, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ...