लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, मराठी बातम्या

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले - Marathi News | maha vikas aghadi's loan waiver is not sufficient : ramdas athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा ताेंडाला पाने पुसण्याचे काम : रामदास आठवले

महाविकास आघाडीने केलेल्या कर्जमाफीवर टीका करताना शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली. ...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची, रांगेत उभे राहण्याची गरज नाही : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil reaction to farmers loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरायची, रांगेत उभे राहण्याची गरज नाही : जयंत पाटील

महाराष्ट्र विकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही मोठे पाऊल टाकले असल्याचे सुद्धा जयंत पाटील म्हणाले. ...

''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका - Marathi News | Shivsena MahaAghadi Govt "Hapta Chalu Kam Bandh", Say Kirit Somaiya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''महाआघाडी सरकार, हप्ता चालू काम बंद'' किरिट सोमय्यांची बोचरी टीका

किरिट सोमय्या In Action, अजब आहे उद्धव तुझे सरकार ...

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे  - Marathi News | Raj Thackeray comments on mahavikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात- राज ठाकरे 

महाराष्ट्रात जे काही घडलं तो जनतेचा अपमान आहे. ...

अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री, संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | Ajit Pawar Our suggestive statement of Deputy Chief Minister, Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री, संजय राऊतांचे सूचक विधान

सिंचन घोटाळाप्रकरणी एसीबीने अजित पवारांना क्लीन चिट दिली आहे. ...

उपयोगिता प्रमाणपत्राअभावी ६५,९२१ कोटींची कामे रखडली; फडणवीस सरकारच्या कामावर कॅगचे ताशेरे - Marathi News | Due to lack of usability certificates, work of Rs 65921 crores stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपयोगिता प्रमाणपत्राअभावी ६५,९२१ कोटींची कामे रखडली; फडणवीस सरकारच्या कामावर कॅगचे ताशेरे

कॅगचे ताशेरे : ४६ टक्के प्रमाणपत्रे नगरविकास विभागाची ...

तोट्यातील महामंडळे बंद करा! - Marathi News | Close the Losing Corporations of maharashtra! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोट्यातील महामंडळे बंद करा!

कॅगची शिफारस : गृहमंत्री शिंदे यांनी सादर केला वित्त व्यवस्थेवरील लेखापरीक्षण अहवाल ...

कर्जमाफीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार : अजित पवार - Marathi News | The loan waiver process will be completed in three months: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार : अजित पवार

ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. ...