लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi, मराठी बातम्या

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार! - Marathi News | It's not bullet trainers, rickshaw pullers government!; answer to devendra fadanvis by uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे बुलेट ट्रेनवाल्यांचे नव्हे, रिक्षावाल्यांचे सरकार!

मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभंग व भारुडाला त्याच पद्धतीने दिले प्रत्युत्तर ...

शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यांवर उतरू - Marathi News | Announce assistance to farmers; Otherwise get on the streets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मदत जाहीर करा; अन्यथा रस्त्यांवर उतरू

प्रवीण दरेकर यांचा इशारा : राज्यपालांच्या अभिभाषणावर वादळी चर्चा ...

शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार - Marathi News | Shiv Sena, Nationalist list ready for cabinate expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, राष्ट्रवादीची यादी तयार

मंत्रिमंडळ विस्तारासाठी थोरात सोमवारी दिल्लीत : मल्लिकार्जुन खरगेंनी घेतली नागपुरात बैठक ...

उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात... - Marathi News | After Uddhav Thackeray's criticism on BJP over 'Jallianwala Bagh', Sharad Pawar said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी 'जालियानवाला बाग'वरून भाजपवर केलेल्या टीकेनंतर शरद पवार म्हणतात...

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांची विचारधारा भिन्न आहे. मात्र राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीत हे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षतेवर उभय पक्ष कसा मार्ग काढतील असे प्रश्न उपस्थित झाले. ...

शेतकऱ्यांना 25 हजार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू: विखे पाटील - Marathi News | Vikhe Patil said Announce 25,000 aid to farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना 25 हजार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू: विखे पाटील

विधानसभेत शेतकऱ्यांना 25 हजार देण्याचे मंजुर केलं नाही तर रस्त्यावर उतरुन मंजुर करुन घ्यावं लागेल, असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. ...

मंत्रीमंडळ विस्तारानंतर एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण? - Marathi News | ST Merge state government after expansion of the Cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीमंडळ विस्तारानंतर एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण?

अनेक राज्यात राज्यांची परिवहन महामंडळं तिथल्या राज्य शासनाकडून चालवली जातात. तर या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन दिले जाते. ...

राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार - Marathi News | Sharad Pawar congratulates BJP leaders after state rule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सत्तास्थापनेनंतर भाजप नेत्यांनी भीतभीत केले आपले अभिनंदन : शरद पवार

शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या राज्यातील पुढील कामकाजाविषयी यावेळी सांगितले. महाविकास आघाडी स्थानिक पातळीपर्यंत पोहचत आहे. महाविकास आघाडीतून स्थानिक पद देण्याच्या सुचना आपण आमदारांना केल्याचे त्यांनी सांगितले.  ...

...तर ‘महा ई परीक्षा’ प्रणालीत बदल करणार - Marathi News | ... then 'Maha E exam' system will be changed : Uddhav thackrey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर ‘महा ई परीक्षा’ प्रणालीत बदल करणार

मुख्यमंत्री : महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन ...