लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | The hearing of the power struggle in the state which will decide the fate of the CM Eknath Shinde group has been postponed again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे गटाचे भवितव्य ठरवणारी राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

सरन्यायाधीश रमणा यांच्या अध्यक्षतेखाली या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. ...

राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन - Marathi News | 29 thousand posts vacant in State Police Force; November 9 deadline for filling up the posts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्य पाेलीस दलात २९ हजार पदे रिक्त; पदे भरण्यासाठी ९ नोव्हेंबरची डेडलाइन

या याचिकेच्या अनुषंगाने गृहविभागाने दाखल केलेल्या शपथपत्रात रिक्त पदांची स्थिती उघड केली. ...

शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत - Marathi News | The swearing-in ceremony of the Maharashtra government's cabinet was held in Mumbai on Tuesday. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :शपथविधिवेळी ना जल्लोष, ना नारेबाजी; मात्र फडणवीसांनी मंत्र्यांना केलेली 'ती एक' सूचना चर्चेत

राजभवनात झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधी समारंभात नेहमीचा जल्लोष, नारेबाजी याचा मागमूसही नव्हता. अधूनमधून टाळ्या पडत होत्या इतकेच. ...

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर एकदाचे गंगेत न्हाले! - Marathi News | The Shinde-Fadnavis government has a strong majority. Both the parties are full of MLAs with administrative experience. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अखेर एकदाचे गंगेत न्हाले!

शिंदे - फडणवीस सरकारकडे मजबूत बहुमत आहे. उभय पक्षांमध्ये प्रशासनाचा अनुभव असलेल्या आमदारांचा भरणा आहे. ...

शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या एकाही मंत्र्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नाही...! - Marathi News | Balasaheb Thackeray was not mentioned by any minister of the Shinde group in the swearing-in ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथविधी सोहळ्यात शिंदे गटाच्या एकाही मंत्र्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख नाही...!

आज शपथ घेतलेल्या बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना वारंवार बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर केला होता. ...

मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३ वादग्रस्त चेहऱ्यांचा समावेश; २ शिंदे गटातील अन् १ भाजपाचा - Marathi News | Three controversial faces have been included in the first Maharashtra cabinet expansion. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात ३ वादग्रस्त चेहऱ्यांचा समावेश; २ शिंदे गटातील अन् १ भाजपाचा

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात कोणतेही आरोप नसलेल्या, स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांना मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा होती. ...

मुंबईतून मराठी मंत्री नाही; मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा - Marathi News | Chief Minister Eknath Shinde group and BJP also did injustice to Mumbai while giving ministerial posts. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून मराठी मंत्री नाही; मराठी मतांचे विभाजन करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा

पालिका निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षाभंग ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह २० पैकी आठ मंत्री मराठा समाजाचे; ओबीसी समाजाचे पाच मंत्री - Marathi News | Eight of the 20 ministers, including Chief Minister Eknath Shinde, belong to the Maratha community; Five ministers from OBC community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह २० पैकी आठ मंत्री मराठा समाजाचे; ओबीसी समाजाचे पाच मंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आठ मंत्री हे मराठा समाजाचे आहेत. ...