लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार

Maharashtra government, Latest Marathi News

'५० खोके घेऊन ओक्के', विरोधकांच्या घोषणा; एकनाथ शिंदेंची एन्ट्री अन् शंभूराज देसाई मागून म्हणाले... - Marathi News | The opposition showed its stance against the Shinde government on the very first day of the winter session. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'५० खोके घेऊन ओक्के', विरोधकांच्या घोषणा; शिंदेंची एन्ट्री अन् शंभूराज देसाई मागून म्हणाले...

विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली भूमिका अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी दाखवून दिली. ...

लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू; अधिवेशन सुरु होण्याआधी आदित्य ठाकरे आक्रमक - Marathi News | Stand up against the killers of democracy; Former Minister Aditya Thackeray is aggressive before the session begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू; अधिवेशनाआधी आदित्य ठाकरे आक्रमक

आदित्य ठाकरेंचा विधान भवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक पवित्रा ...

उद्यापासून सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने; आज शिंदे अन् फडणवीसांची पत्रकार परिषद - Marathi News | The monsoon session of the Maharashtra legislature will begin from August 18 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून सत्ताधारी अन् विरोधक आमनेसामने; आज शिंदे अन् फडणवीसांची पत्रकार परिषद

१७ ते २५ ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचं कामकाज होणार असून यानिमित्ताने पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत.  ...

दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | In two to three days, the guardian ministers of the districts will be; Information from Medical Education Minister Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ...

खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले... - Marathi News | Aditya Thackeray attacked the Shinde government after the allocation of accounts was announced, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...

Aditya Thackeray : शिंदे सरकारच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी व्हायला जवळपास सव्वा महिना लागला होता. त्यानंतर जवळपास चार पाच दिवसांनंतर आज नव्य मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. या खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे. ...

"राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात", सांस्‍क़ृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | "Instead of hello, 'Vande Mataram' will start conversation in government offices in the state", announced Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राज्‍यातील शासकीय कार्यालयांमध्‍ये हॅलो ऐवजी ‘वंदे मातरम्‘ ने संभाषणाला होणार सुरुवात''

Sudhir Mungantiwar: मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होवून सांस्‍कृतिक खात्‍याची जबाबदारी येताच स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पुर्वसंध्‍येला सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली. ...

खातेवाटपाला मिळेना मुहूर्त; दालन, बंगल्यासाठी धावपळ; मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून लॉबिंग सुरू - Marathi News | Newly elected maharashtra cabinet ministers are running to get a good bungalow. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खातेवाटपाला मिळेना मुहूर्त; दालन, बंगल्यासाठी धावपळ; मंत्र्यांच्या खासगी सचिवांकडून लॉबिंग

शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली. ...

"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका - Marathi News | "No cabinet for 40 days, if there is a cabinet, no allocation of accounts, the state is in the wind for selfishness", Balasaheb Thorat's criticism | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :''४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर''

Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली. ...