लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार, मराठी बातम्या

Maharashtra government, Latest Marathi News

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Maratha Reservation: A meeting will be held again next week for Maratha reservation; Information of Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती

Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची गुरुवारी झालेली बैठक ही समाधानकारक झाली, असं अजित पवार यांनी सांगितलं. ...

‘तरूणाई’च्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची साद! - Marathi News | Government of Maharashtra calls for 'youth' initiative! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘तरूणाई’च्या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची साद!

Khamgaon News : वृक्ष संवर्धनाच्या ‘खामगाव पॅटर्न’ची राज्यातील सर्वच नागरी भागात जोपासना केली जाणार असल्याचे दिसून येते. ...

राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Schools in the state will start online only; Important information provided by the Department of Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू होणार; शिक्षण विभागाने दिली महत्वाची माहिती

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी आजही अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. ...

Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे - Marathi News | Pandharpur Wari 2021: It would have been better if the government had approved the proposal of Warkaris; Said NCP Leader Eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Pandharpur Wari 2021: वारकऱ्यांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असता, तर बरं झालं असतं- एकनाथ खडसे

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे.  ...

आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं - Marathi News | Ashadhi Wari should be reconsidered; Dehu Sansthan Request to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढी वारीबाबत फेरविचार करावा; देहू संस्थानचं राज्य सरकारला साकडं

आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे. ...

Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar Says, "Now the Thackeray government will shift the responsibility of rains in Mumbai to Modi," | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला

Mumbai rain Politics: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ...

केंद्र सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले; मुश्रीफांचा गंभीर आरोप - Marathi News | Minister and NCP leader Hassan Mushrif has leveled serious allegations against the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले; मुश्रीफांचा गंभीर आरोप

दोन दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.  ...

ठाकरे बंधू एकत्र येणार?; राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर - Marathi News | Will Thackeray brothers come together ?; After MNS Chief Raj Thackeray, now CM Uddhav Thackeray also gave the answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू एकत्र येणार?; राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंनीही दिलं उत्तर

ठाकरे बंधू एकत्र येणार का?, असं विचारलं असता राज ठाकरे यांनी 'परमेश्वरास ठाऊक' अशा दोनच शब्दांत उत्तर दिलं होतं. ...