Maharashtra assembly election 2024 result, Latest Marathi News
Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेसचे नागपू मध्य विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध ठेवून आहेत. त्यामुळे त्या ...
धारावीनंतर मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगर झोपडपट्टीमधील नागरिकांचे त्याच भागात पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही कांदिवलीचे भाजप आ. अतुल भातखळकर यांनी दिली ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: मुख्यमंत्रिपदावरील दावेदारी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षासाठी गृहमंत्रालयासह अनेक मागण्यांची यादी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समोर ठेवल्याचं वृत्त आहे. ...