Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
तिकीट ठरविण्याच्या प्रक्रियेत सामूहिक निर्णय झाला असता तर चांगलं झालं असतं. पक्ष मोठा झालाय, त्यामुळे समन्वय नीट होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ...
पत्रकारांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न विचारताच मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार या विधानावरुन उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यासमोर यू- टर्न मारत अनपेक्षित उत्तर दिले. ...
जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात राजी-नाराजीचे चित्र पहावयास मिळाले असून, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय घटनांनी वेगळेच वळण घेतले. भाजपाच्या अखेरच्या यादीतही विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी ...