Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
महाराष्ट्राची ‘सुभेदारी’ परत मिळविण्यासाठी देवेंद्र फडणवीस निकराचे प्रयत्न करीत आहेत; तर शिवसेनाही या ‘सुभेदारी’साठी आसुसली आहे. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मावळ्यांनाही सुभेदारीची स्वप्नं पडू लागली आहेत. ...
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. दोन ठिकाणी काँग्रेस व दोन अपक्ष आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांना भोपळाही फोडता आलेला नाही. युती होत असल्याने शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आघाडीतही मनो ...
स्पष्ट नसल्याने ही जागा कुणाच्या वाट्याला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गत विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत तीनही जागांवर भाजपने विजय मिळविला होता. तर लोकसभा निवडणुकीत भाजपला तिनही विधानसभा क्षेत्रात भाजपलाचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे तुम ...