Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)चे जवान निवडणूक बंदोबस्तासाठी शहरात दाखल होऊ लागले आहेत. ...
Maharashtra Election 2019: महाराष्ट्राचा व केंद्राचा विकास गतिमान होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असल्यास त्यांचा मोठा फायदा राज्याला व मुंबईच्या विकासाला होईल. ...
आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. ...
पिचडांमुळे दीड लाख आदिवासी युवकांवर बेकारीची कुºहाड कोसळली. तालुक्यातील रोजगारासाठी होणारी भटकंती थांबविण्यासाठी औद्योगिक वसाहत आणि पर्यटन विकास कार्यक्रमास प्राधान्य देणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. ...