लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

'या' नदीत सोन्या-चांदीची नाणी शोधतायेत गावकरी - Marathi News | The villagers are looking for gold and silver coins in this parvati river in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' नदीत सोन्या-चांदीची नाणी शोधतायेत गावकरी

Madhya Pradesh : एका स्थानिक नागरिकाच्या म्हणण्यानुसार, आठ दिवसांपूर्वी काही मच्छीमारांना येथे नाणी सापडली. ...

लव्ह जिहादमुळे उचलले टोकाचे पाऊल, मुलीने गळफास लावून केली आत्महत्या - Marathi News | The last step taken by Love Jihad, the girl committed suicide by hanging herself | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह जिहादमुळे उचलले टोकाचे पाऊल, मुलीने गळफास लावून केली आत्महत्या

Love Jihad : नाव बदलून आदिलने आपल्या मुलीशी मैत्री केली असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला. ...

माणुसकी; सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्यप्रदेशात - Marathi News | Humanity; Sugarcane workers stranded in Solapur were sent to Madhya Pradesh by a special bus | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माणुसकी; सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्यप्रदेशात

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी  पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे टिव्ट करून केले काैतुक...! ...

कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू; कुटुंबीयांचे लसीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | corona vaccine volunteer died after to take covaxin dose in bhopal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोव्हॅक्सिनच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकाचा ९ दिवसांनी मृत्यू; कुटुंबीयांचे लसीवर प्रश्नचिन्ह

भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. पीपल्स वैद्यकीय महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात कोव्हॅक्सिनची ट्रायल झाली होती. ...

लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली - Marathi News | Baby girl born salon owner offer free services gwalior madhya pradesh | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लय भारी! न्हाव्याला मुलगी झाली अन् आनंदाच्या भरात साऱ्या गावाला मोफत सर्व्हीस दिली

घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा - Marathi News | no need to panic there is no outbreak of bird flu in Maharashtra says Forest Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही ...

बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट - Marathi News | Bhopal : Wife divorces husband to allow him to marry his girlfriend for 15 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! ऑफिसमधील महिलेच्या प्रेमात पडला पती, तिच्याकडून दीड कोटी घेऊन पत्नीने दिला घटस्फोट

फॅमिली कोर्टात काही दिवसांपूर्वी एक तक्रार आली होती. ज्यात एका अल्पवयीन मुलीने आरोप लावला होता की, तिच्या वडिलांचा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. ...

कोरोना लस न घेण्याची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा; दिले 'हे' कारण - Marathi News | madhya pradesh chief minister Shivraj Singh Chouhan says will not get vaccinated for now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना लस न घेण्याची मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा; दिले 'हे' कारण

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोरोनाची लस न घेण्याची घोषणा केली असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी देशवासीयांना कोरोना लस देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.   ...