लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर - Marathi News | BJP leader Pragya Singh Thakur says Congress has always abused the patriots | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :दिग्विजय सिंह म्हणाले - गोडसे देशातील पहिला दहशतवादी; भाजप खासदार प्रज्ञा सिंहांनी दिलं असं उत्तर

नाथूराम गोडसे (Nathuram Godse) भारतातील पहिला दहशतवादी असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. याला प्रत्युत्तर देत प्रज्ञा सिंहांनी दिग्विजय यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. ...

"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे - Marathi News | "Girls become fertile at the age of 15, so why raise the age of marriage to 21?" Congress leader sajjan singh gave absurd statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुली १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात, मग विवाहाचे वय २१ करण्याची काय गरज?" काँग्रेसच्या नेत्याची मुक्ताफळे

Girls age of marriage News : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुली ह्या वयाच्या १५ व्या वर्षी प्रजननक्षम होतात. मग विवाहाचे वय २१ वर्षे करण्याची काय गरज आहे. ...

लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून  - Marathi News | After refusing to marry, the boyfriend cut his girlfriend's throat and took her by himself | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून 

Suicide And Attempt to Murder : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गढ़ाकोटा पोलीस स्टेशन भागात अल्पवयीन प्रेयसीने तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिला असता त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. ...

धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट - Marathi News | ms Dhoni's Kadaknath farm in danger; Crisis on farmers supplying chicks due to bird flu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीचा कडकनाथ फार्म धोक्यात; बर्ड फ्ल्यूमुळे पिल्ले पुरविणाऱ्या शेतकऱ्यावर संकट

Ms Dhoni Kadaknath Farm: मध्यप्रदेशच्या झाबुआतील रुडीपाडा गावात बर्ड फ्ल्यूमुळे हजारो कोंबड्यांचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. याचा अहवाल आज आला असून प्रशासनाने कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडेही मोर्चा वळविला आहे. ...

दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली "गोडसे ज्ञानशाळा" पोलिसांनी केली बंद; पोस्टर्स, साहित्य करण्यात आलं जप्त  - Marathi News | hindu mahasabha gyanshala closed after two days of opening by police literature and posture seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली "गोडसे ज्ञानशाळा" पोलिसांनी केली बंद; पोस्टर्स, साहित्य करण्यात आलं जप्त 

Hindu Mahasabha Godse Gyanshala : हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात 'गोडसे ज्ञानशाळा' सुरू केली होती. सोशल मीडियावर याला जोरदार विरोध केला जात होता. ...

धक्कादायक! विषारी दारूने घेतला 10 जणांचा बळी; 5 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | 10 people dead and 5 ill after consuming poisonous liquor in morena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! विषारी दारूने घेतला 10 जणांचा बळी; 5 जणांची प्रकृती गंभीर

Poisonous Liquor : विषारी दारूने तब्बल 10 जणांचा बळी घेतला असून 5 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ...

"महात्मा गांधींच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | MP protem speaker bjp rameshwar sharma says country divided in 1949 due to mistake of mahatma gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महात्मा गांधींच्या चुकीमुळेच भारताची फाळणी झाली"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

BJP Rameshwar Sharma And Mahatma Gandhi : भाजपा नेत्याच्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी - Marathi News | Bird flu alert : Bird flu current situation updates uttar pradesh madhya pradesh delhi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक! महाराष्ट्रासह ८ राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव; प्रोसेस्ड चिकनवरही बंदी

Bird flu News & Latest Updates : बाहेरून येत असलेल्या प्रक्रिया केलेल्या कोंबडीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...