लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीवर केला चाकूहल्ला अन् स्वत:ला घेतला फास लावून
Published: January 13, 2021 01:48 PM | Updated: January 13, 2021 02:05 PM
Suicide And Attempt to Murder : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील गढ़ाकोटा पोलीस स्टेशन भागात अल्पवयीन प्रेयसीने तिच्या प्रियकराशी लग्न करण्यास नकार दिला असता त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला.