लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा - Marathi News | Corona: Congress P Chidambaram Questions on record for most vaccinations by Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: अशी ही बनवाबनवी! सर्वाधिक लसीकरणाच्या विक्रमामागे मोदी सरकारचं 'हे' गुढ रहस्य; खळबळजनक दावा

'मोदी है तो मुमकीन है' या वाक्याऐवजी आता 'मोदी है, तो चमत्कार है' असं वाचायला हवं असा टोला पी. चिंदबरम यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. ...

सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली - Marathi News | CoronaVirus 34 died in govt figure jyotiraditya scindia paid tribute to more than 150  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी आकडेवारीत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू, शिंदेंनी 150 हून अधिक लोकांना दिली श्रद्धांजली

यावेळी शिंदे स्वतःच्याच स्तुतीत एवढे वाहत गेले, की कोरोना काळात मध्य प्रदेशात जी काही मदत करण्यात आली, ती एमपी सरकारने नाही, तर आपणच केली, असा इशाराच ते देत होते. ...

धक्कादायक! उलट्या पायांसोबत जन्माला आली चिमुकली, आई-वडील हॉस्पिटलमध्ये सोडून फरार! - Marathi News | MP : Girl born with inverted legs in Harda parents left her in hospital | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :धक्कादायक! उलट्या पायांसोबत जन्माला आली चिमुकली, आई-वडील हॉस्पिटलमध्ये सोडून फरार!

डॉक्टरही ही केस पाहून हैराण झाले असून ही केस दुर्मिळ असल्याचं ते म्हणाले. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे या चिमुकलीला जन्म देणारी माता तिला हॉस्पिटलमध्येच सोडून पळाली. ...

MP : लसीकरणाच्या विक्रमावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले, "आपण कोणाला मुर्ख बनवण्याचे प्रयत्न..." - Marathi News | Jairam Ramesh criticizes Madhya Pradeshs vaccination record asked to whom you are trying to fool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MP : लसीकरणाच्या विक्रमावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले, "आपण कोणाला मुर्ख बनवण्याचे प्रयत्न..."

Coronavirus Vaccine : सोमवारी मध्यप्रदेशात करण्यात आलं विक्रमी लसीकरण. दिवसभरात १६ लाखांपेक्षा अधिक लोकांनी घेतली लस. ...

Corona Vaccination : कोरोना लस घ्या अन् मिळवा 51 हजार रुपयांचे बक्षीस! - Marathi News | Corona Vaccination: madhya pradesh mla launches covid vaccine lottery chance to win 50 thousand cash prize | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : कोरोना लस घ्या अन् मिळवा 51 हजार रुपयांचे बक्षीस!

Corona Vaccination : लोकप्रतिनिधी देखील लसीसाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी पुढे येत आहेत. ...

प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने केलं गुगल सर्च - Marathi News | Illicit relations murder woman lover killed husband police arrested harda MP | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने केलं गुगल सर्च

तपासादरम्यान पोलिसांना मृतकाच्या पत्नीवर संशय आला आणि पोलिसांनी खाकी हिसका दाखवला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. ...

खळबळजनक! मुंबईतील एका सोसायटीत बनावट वॅक्सीन ड्राईव्हचे आयोजन; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Organizing a fake vaccine drive in a society in Mumbai; Charges filed against six persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मुंबईतील एका सोसायटीत बनावट वॅक्सीन ड्राईव्हचे आयोजन; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Bogus Vaccine Drive : दहा दिवसापूर्वीच कांदिवली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ३० मे रोजी एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये काही लोकांनी वॅक्सीन ड्राईव्हच्या नावाखाली ३९० जणांचे लसीकरण करण्यात आले होते. ...

एक असं गाव जेथील लोकांचा चोरी करणं आहे व्यवसाय, गावातील लोकांवर ११०० गुन्हे आहेत दाखल - Marathi News | MP : 11 hundred cases are registered against the people of kadiyasasi village its name is Kadiyasasi gaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक असं गाव जेथील लोकांचा चोरी करणं आहे व्यवसाय, गावातील लोकांवर ११०० गुन्हे आहेत दाखल

जसं झारखंडमधील जामताडा गावाचं नाव सायबर क्राइमसाठी कुख्यात आहे. त्याचप्रमाणे गावाचंही  नाव कुख्यात आहे. जामताडामध्ये तरूण ऑनलाइन फसवणूक करून लोकांना लाखो रूपयांचा चूना लावतात. ...