Madhya pradesh, Latest Marathi News
या भागामध्ये शिकारी सक्रिय असल्याने वनविभागाकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. ...
ही चिमुकली सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अनेक लोक या चिमुकलीला पाहायला येत आहेत. ...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असून महाराष्ट्रातील काही गावांवर कर्नाटकने दावा केला आहे ...
याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही तपासले जात आहेत. ...
मध्ये प्रदेशच्या रिवा येथील कुलदीप सेनने बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यातून टीम इंडियात एंट्री केली. आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात कुलदीपने २ विकेट्ही घेतल्या. मात्र, त्याचा हा सामना त्याच्या वडिलांना पाहता आला नाही. ...
मंदिरात साई बाबासमोर डोकं टेकवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ...
भारतातील चित्त्यांची संख्या होणार 20. नामिबियानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते येणार. ...
Jairam Ramesh : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जयराम रमेश पत्रकारांशी बोलत होते. ...