लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यासाठी परदेशातून मिळाली होती सुपारी  - Marathi News | Duo arrested by police in Shiv Sena worker firing case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना उपविभागप्रमुखावर गोळीबार करण्यासाठी परदेशातून मिळाली होती सुपारी 

खंडणी विरोधी पथकाची कामगिरी; दोघांना अटक  ...

''दारू नाही पण पत्नीला सोडू शकतो''; मद्यपी वृद्धाचे भर न्यायालयात उत्तर - Marathi News | "Not alcohol but can leave my wife"; Alcohol addict old man responds in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''दारू नाही पण पत्नीला सोडू शकतो''; मद्यपी वृद्धाचे भर न्यायालयात उत्तर

भोपाळच्या कौटुंबीक न्यायालयात एका 69 वर्षांच्या महिलेने तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे. ...

ज्योतिरादित्य शिंदेना पराभूत करणाऱ्या भाजपा खासदारावर गुन्हा - Marathi News | FIR Filled against BJP MP krishna pal yadav who defeated Jyotiraditya Scindia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्योतिरादित्य शिंदेना पराभूत करणाऱ्या भाजपा खासदारावर गुन्हा

लोसकभा निवडणुकीत यादव यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला होता. यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ...

विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध - Marathi News | MP Assembly likely to implement no work no allowance for MLAs disturbing house proceedings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभेचं कामकाज न झाल्यास भत्ताही नाही; सरकारच्या नव्या प्रस्तावाला भाजपाचा विरोध

सरकार दबावाचं राजकारण करत असल्याचा भाजपाचा आरोप ...

महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम - Marathi News | Maharashtra ATS arrested two brothers who were working for 'Simi' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महाराष्ट्र एटीएसनं दोन भावांच्या मुसक्या आवळल्या, 'सिमी'साठी करत होते काम

बंदी असलेल्या सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेचा अटक आरोपी सदस्य असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. ...

पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू - Marathi News | Addicition of PUBG game destroy life ; Death of a young man by drinking acid instead of water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पब्जीच्या नादानं आयुष्याचा 'खेळ'; पाण्याऐवजी अ‍ॅसिड प्यायल्यानं तरुणाचा मृत्यू

सौरभ यादव आणि संतोष शर्मा हे दोन युवक स्वर्ण जयंती एक्सप्रेस ट्रेनने आग्र्याला चालले होते. ...

...म्हणून अखेर मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त  - Marathi News | ... So finally Medha Patkar's passport was confiscated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अखेर मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त 

पाटकर यांनी मुंबई पासपोर्ट कार्यालयाकडून माहिती लपवून पासपोर्ट मिळवल्याचे या तक्रारीत म्हटले होते. ...

पती, पत्नी आणि मेहुणी..पत्नीच्या परवानगीनंतर एकाच मांडवात लग्न, पण का केलं असं? - Marathi News | MP men took also married wife with sister in law | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती, पत्नी आणि मेहुणी..पत्नीच्या परवानगीनंतर एकाच मांडवात लग्न, पण का केलं असं?

महिला सरपंच विनीताचा पती दिलीपने त्याची पत्नी आणि मेहुणीसोबत एकाच मांडवात लग्न केलं. त्यामुळे जिल्ह्यात या लग्नाची चांगलीच चर्चा सुरू आहे. ...