लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण... - Marathi News | jyotiraditya scindia on the way to Congress again? earthquake shook Madhya Pradesh after tweet hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदे पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; एका ट्विटने मध्य प्रदेशात आला भूकंप, पण...

ज्योतिरादित्य शिंदे दोनच महिन्यात भाजपा सोडणार आहेत? भाजपामध्ये खरेच त्यांचा मुखभंग करण्यात आला आहे? यावर चर्चा झडत असताना खुद्द ज्योतिरादित्यांनीही काहीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना आणखीनच उत आला आहे. ...

बाळाच्या आईची आर्त हाक साहेबांनी ऐकली, चिमुकल्याला घेऊन जाण्यासाठी चक्क रेल्वेही थांबली - Marathi News | The train stopped for the baby; Mother gets car after help from journalists! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळाच्या आईची आर्त हाक साहेबांनी ऐकली, चिमुकल्याला घेऊन जाण्यासाठी चक्क रेल्वेही थांबली

सोलापुरात 'पत्रकारिता परमोधर्म:'चा नवा अध्याय; सोलापूर रेल्वे स्थानकावरील घटना, परप्रातीयांना घेऊन जाणारी श्रमिक ट्रेन सोलापुरातून रवाना ...

मध्य प्रदेशकडे पायी निघालेल्या मजुरांना थांबविले अकोल्यात! - Marathi News | Workers on foot to Madhya Pradesh stopped in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्य प्रदेशकडे पायी निघालेल्या मजुरांना थांबविले अकोल्यात!

या मजुरांच्या निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली. ...

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया - Marathi News | CoronaVirus Marathi News 200 children thalassemia saved blood donation SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमध्ये अनेक जण मदतीसाठी पुढाकार घेत असून एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तब्बल 200 मुलांचा एका व्यक्तीने जीव वाचवला असून थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्यांसाठी तो देवदूत ठरला आहे. ...

दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसविलं अन् ओढत ४३५ किमी मुलांसह 'त्यानं' केली पायपीट!  - Marathi News | husband pulls handicapped wife to 435 km in hand cart-blisters on childrens feet while walking rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसविलं अन् ओढत ४३५ किमी मुलांसह 'त्यानं' केली पायपीट! 

CoronaVirus News in Marathi and Live Updates : मध्य प्रदेशातील एका मजुराने आझमगडहून बिलासपूरपर्यंत जवळपास ४३५ किलोमीटरचा प्रवास आपल्या दोन मुलांसह दिव्यांग पत्नीला हातगाडीवर बसवून ती ओढत पायी केल्याचे समोर आले आहे. ...

आम्ही जातो आमच्या गावा...तुमचा प्रवास सुखाचा व्हावा - Marathi News | We go to our village ..... May your journey be happy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही जातो आमच्या गावा...तुमचा प्रवास सुखाचा व्हावा

घराचे वेध लागलेल्या मध्यप्रदेशातील ७६ जणांना आज निरोप ...

लज्जास्पद! पतीने केला पत्नीचा सौदा, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तिला सोपवले परपुरुषांकडे - Marathi News | Shocking! He handed over his wife to strangers to get out of prison pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! पतीने केला पत्नीचा सौदा, तुरुंगातून बाहेर येण्यासाठी तिला सोपवले परपुरुषांकडे

खून प्रकरणात तिचा पती ४ वर्ष तुरूंगात होता आणि नुकताच बाहेर आला आहे. ...

CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी - Marathi News | CoronaVirus Marathi News guna 8 labours died 50 injured accident SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! गावाकडे निघालेल्या 8 मजुरांचा मृत्यू, 50 जण जखमी

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. ...