लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही - Marathi News | Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली. ...

विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण - Marathi News | Depalpur tahasildar bajrang bahadur beaten by corona Patient and his son in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनाकारण फिरणाऱ्यांना बेडूक बनवून लाथ मारलेली; कोरोनाबाधिताकडून 'त्या' तहसीलदाराला मारहाण

Tahasildar bajrang bahadur. who kicked violators in curfew: याच तहसीलदारांनी 2017 मध्ये त्यांच्या वाढदिवसावेळी तलवारीने केक कापला होता व उपस्थित तरुणाने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केला होता. ...

भयंकर! मध्य प्रदेशच्या नदीत तरंगताना दिसले मृतदेह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गावात खळबळ - Marathi News | dead bodies found floating in ken river in panna district of madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! मध्य प्रदेशच्या नदीत तरंगताना दिसले मृतदेह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गावात खळबळ

Dead Bodies Found Floating In Ken River : नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन  - Marathi News | Lokmat Group senior journalist Shiv Anurag Pateria passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत समूहाचे वरिष्ठ पत्रकार शिव अनुराग पटेरिया यांचे निधन 

इंदोर येथील एका खासगी रुग्णालयात पटेरिया यांनी अंतिम श्वास घेतला. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. पटेरिया गेल्या ४० वर्षांपासून पत्रकारितेशी जुळले होते. ...

बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये.... - Marathi News | Bhopal Cyber crime a man was duped of three lakh rupees promising him of winning 25 lakh in lottery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये....

या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते. ...

आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या.... - Marathi News | Wife killed her boyfriend with help of husband police arrested Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या....

निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूरच्या सिमारा खिरखमध्ये सोमवारी एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केवळ २४ तासात केस सॉल्व करत आरोपींना गजाआड टाकलं. ...

हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती... - Marathi News | MP : After wife death husband traveled 130 km in 13 hours by bicycle for last rites | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...

पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर १३० किलोमीटर दूर राहणाऱ्या पतीला घरी येण्यासाठी काहीच साधन मिळालं नाही. पण त्यांनी हार मानली नाही. ...

Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर १०, ११, १२ आणि १३ या तारखांना सकाळी १० वाजता यज्ञ करावा” - Marathi News | Coronavirus BJP Minister usha thakur said third wave of corona not come by performing a yagya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर १०, ११, १२ आणि १३ या तारखांना सकाळी १० वाजता यज्ञ करावा”

मध्य प्रदेशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राजधानी भोपाळसह अन्य शहरात शेकडो मृत्यू झाले आहेत. ...