Coronavirus: या दोन मुलींपैकी मेघा ही पदवीधर असून, छोटी मुलगी वर्षा बी. ए. करत आहे. रोहतक जिल्ह्यातील ककरानाच्या गावकऱ्यांसह नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या या गावच्या लोकांनी या दोघींच्या विवाहासाठी मोठे योगदान दिले. ...
Diamonds mines in Madhya Pradesh: बक्सवाहामधील जंगलातल्या झाडांना वाचविण्यासाठी समाजमाध्यमांवर सेव्ह बक्सवाहा फॉरेस्ट ही मोहीम पर्यावरणवाद्यांकडून चालविण्यात येत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,99,266 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ...
Coronavirus In Madhya Pradesh: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मार्च-एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मध्य प्रदेशमध्ये १ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांनी केला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असताना मध्य प्रदेशच्या दमोहमध्ये झालेली पोटनिवडणूक अनेकांच्या जीवावर बेतली आहे. ...