लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

110 KM प्रति तास वेगानं गेली ट्रेन, हादऱ्यानं रेल्वे स्थानकाची इमारत कोसळली, पाहा Photo - Marathi News | Madhya Pradesh Chandani railway station collapsed as the pushpak express passed burhanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :110 KM प्रति तास वेगानं गेली ट्रेन, हादऱ्यानं रेल्वे स्थानकाची इमारत कोसळली, पाहा Photo

येथून पुष्पक एक्सप्रेस 110 किमी प्रति तास वेगाने गेली. या रेल्वेने बुधवारी सायंकाळी साधारणपणे 4 वाजता चांदनी रेल्वे स्थानकाची इमारत क्रॉस केली. ...

मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा - Marathi News | man from madhya pradesh dead on paper running from government offices to prove he is alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी जिवंत आहे... हे सिद्ध करण्यासाठी 'त्याला' करावी लागतेय धडपड; माराव्या लागताहेत कार्यालयाच्या चकरा

Madhya Pradesh News : एका व्यक्तीला सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वारंवार सरकारी कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत. कारण सरकारी कागदपत्रांवर त्याला मृत घोषित करण्यात आलं आहे.  ...

Video : कोरोना नियम मोडणाऱ्या पतीला बसला 100 रुपयांचा दंड; संतापलेल्या पत्नीनं चप्पल हातात घेऊन घातला राडा  - Marathi News | watch video, Madhya Pradesh News 100 rupees fine on husband Women run to beat sdm | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : कोरोना नियम मोडणाऱ्या पतीला बसला 100 रुपयांचा दंड; संतापलेल्या पत्नीनं चप्पल हातात घेऊन घातला राडा 

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली, त्यानंतर त्याची पत्नी चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारायला धावली... ...

CoronaVirus: जबरदस्त! 70 वर्षांच्या आजींवर 2-DG औषधाचा परिणाम, एकाच तासात ऑक्सिजन लेवल 94 वर - Marathi News | Indore 70 year old woman oxygen saturation increased from 92 to 94 after giving 2-DG drug in  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जबरदस्त! 70 वर्षांच्या आजींवर 2-DG औषधाचा परिणाम, एकाच तासात ऑक्सिजन लेवल 94 वर

2-डीजी हे, जगभरात प्रामुख्याने कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या औषधांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप कुठलाही परफेक्ट इलाज नाही. ...

धक्कादायक! वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण; लग्नसोडून गाठावं लागलं पोलीस स्टेशन अन्... - Marathi News | some people of the bridegroom beat up ruthlessly in madhya pradesh rampura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वरात घेऊन निघालेल्या नवरदेवाला बेदम मारहाण; लग्नसोडून गाठावं लागलं पोलीस स्टेशन अन्...

Crime News : एका नवरदेवाला बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. वरात निघण्यापुर्वी नवरदेव घोड्यावर बसून कुलदेवतेचे दर्शन घेण्यास एका गल्लीतून जात होता. ...

धक्कादायक! लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी गेलेल्या पथकावर गावकऱ्यांचा हल्ला - Marathi News | tehsildars team went for vaccination in ujjain had to run away after saving his life one was seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी गेलेल्या पथकावर गावकऱ्यांचा हल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: गावामध्ये लसीकरणासाठी आरोग्य पथक आल्याचं समजताच गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ...

CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना - Marathi News | coronavirus adm manjusha roy slaps a boy over opening shoe shop amid lockdown in mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

CoronaVirus: छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

'इंडियन कोरोना म्हणणं पडलं महागात', कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर; भाजपाने केला गंभीर आरोप - Marathi News | madhya pradesh case registered against congress kamal nath for allegedly spreading misleading information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इंडियन कोरोना म्हणणं पडलं महागात', कमलनाथ यांच्याविरोधात एफआयआर; भाजपाने केला गंभीर आरोप

Case Registered Against Congress Kamalnath : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...