लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

फेसबुकवर मैत्रिणीसोबत पोलीस अश्लील भाषेत बोलायचा; शारिरीक संबंध ठेवण्यासाठी गेला अन्... - Marathi News | Police Constable Made Girlfriend On Facebook, Turned Out To Be Wife In Inodre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकवर मैत्रिणीसोबत पोलीस अश्लील भाषेत बोलायचा; शारिरीक संबंध ठेवण्यासाठी गेला अन्...

मनीषा तिच्या माहेरच्या घरी आली. बरेच दिवस झाले तरी नवऱ्याचा फोन नाही आणि नवऱ्यासोबत बोलण न झालेने तिला संशय आला. ...

'कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची मदत' - Marathi News | 1 lakh assistance to the family of a person who died due to corona, madhya pradesh shivraj singh chauhan government announce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची मदत'

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना थोडाशा आर्थिक मदतीने धीर देण्याचं काम मध्य प्रदेश सरकारने केलं आहे. ...

Coronavirus: लग्नात जमली ५००हून अधिक लोकांची गर्दी, पोलिसांनी व-हाड्यांना मारायला लावल्या बेडूक उड्या - Marathi News | Coronavirus: More than 500 people gathered at the wedding, frogs jumped by the police to kill the bones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: लग्नात जमली ५००हून अधिक लोकांची गर्दी, पोलिसांनी व-हाड्यांना मारायला लावल्या बेडूक उड्या

Coronavirus: कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे. ...

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! ...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव - Marathi News | CoronaVirus Live Updates groom died by coronavirus after 23 days of marriage in rajgarh madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! ...अन् साता जन्माची साथ अवघ्या 23 दिवसांत सुटली; नवरदेवाने कोरोनामुळे गमावला जीव

CoronaVirus Marathi News and Live Updates : नवरदेवाला लग्नानंतर कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.  ...

मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण...  - Marathi News | Lady constable and woman creepy fight lady constable beat up a mother and daughter on road in sagar for not wearing mask | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुस्काटात मारून जमिनीवर आपटलं, केस ओढून खेचत खेचत नेले, आईला वाचवण्यासाठी लेक सरसावली पण... 

Lady Police Constable Beats to Women : एका पोलिस कर्मचाऱ्याने तिच्या मुलीला शिवीगाळ केली आणि ढकलले. ...

अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दिला दोघांना मुखाग्नी - Marathi News | madhya pradesh 100 years husband died within one hour after wife death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट प्रेम! पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही सोडला जीव; एकाच चितेवर दिला दोघांना मुखाग्नी

Husband Died Within One Hour After Wife Death : अवघ्या काही वेळेच्या अंतराने पती-पत्नीचं निधन झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच एकाच चितेवर दोघांना देखील मुखाग्नी देण्यात आला आहे. ...

मोठा निष्काळजीपणा! उंदराने कुरतडला नवजात बाळाचा पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | rats nibble newborn feet at government hospital in indore madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा निष्काळजीपणा! उंदराने कुरतडला नवजात बाळाचा पाय; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Rats Nibble Newborn Feet At Government Hospital : रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. एका सरकारी रुग्णालयामध्ये उंदराने बाळाचा पाय कुरतडल्याचा प्रकार घडला आहे. ...

नेता असावा तर असा! ब्रश न मिळाल्यानं भाजप खासदारानं हातानं स्वच्छ केलं कोविड सेंटरमधील टॉयलेट - Marathi News | BJP MP Janardhan Mishra cleaned toilet in covid center by his hand Madhya Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नेता असावा तर असा! ब्रश न मिळाल्यानं भाजप खासदारानं हातानं स्वच्छ केलं कोविड सेंटरमधील टॉयलेट

भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा (MP Janardhan Mishra) यांनी एका कोविड सेंटरमध्ये कमालच केली आहे. एका कोविड सेंटरमध्ये गेले असता त्यांनी तेथील शौचालय हाताने स्वच्छ केलं. ...