लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

आश्चर्य...! बाजारात तब्बल 800 रुपये किलो विकली जातेय 'ही' विशेष भेंडी; अशी आहे खासियत  - Marathi News | Madhya pradesh Bhopal farmer grow ladyfinger rate is rs 800 per kg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आश्चर्य...! बाजारात तब्बल 800 रुपये किलो विकली जातेय 'ही' विशेष भेंडी; अशी आहे खासियत 

मिश्रीलाल हे या भेंडीच्या उत्पादनाने आणि तिला मिळत असलेल्या भावामुळे अत्यंत खूश आहेत. ही लाल भेंडी एवढी विशेष का आहे आणि ती एवढी महाग का विकली जात आहे, हे त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.  ...

मध्यप्रदेशात ऑनलाईन गेमच्या नादात तरुणीने केली आत्महत्या - Marathi News | Young woman commits suicide in Madhya Pradesh while playing online games pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशात ऑनलाईन गेमच्या नादात तरुणीने केली आत्महत्या

खळबळजनक : पबजी खेळताना कर्ज झाल्याची शंका ...

15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली - Marathi News | indore girl committed suicide due to online gaming | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :15 दिवसांपूर्वी 'ती' गावातून शहरात आली अन् PUBG च्या वेडापायी जीव गमावून बसली

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसाईड नोट सापडली नाही, पण जे मोबाईल नंबर सापडले आहेत, त्यांची चौकशी केली जात आहे. ...

Crime News : एकतर्फी प्रेमातून मुलीवर झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून आरोपीचं घर जमीनदोस्त - Marathi News | Crime News : Bullets fired at the girl out of one-sided love, the house of the accused was demolished by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News : एकतर्फी प्रेमातून मुलीवर झाडल्या गोळ्या, पोलिसांकडून आरोपीचं घर जमीनदोस्त

Crime News : मोतीनगर ठाणे क्षेत्रात दिवसाढवळ्या एका युवतीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर, प्रशासनाने आरोपीच्या 15 क्वेअर फूटाच्या घरावर बुलडोझर चालवून ते घर जमीनदोस्त केलं. ...

आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून निघून गेला; लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनी शोधून काढला  - Marathi News | Gone to do something big in life; After 13 years, the railway was discovered by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयुष्यात काहीतरी मोठं करायचं म्हणून निघून गेला; लोहमार्ग पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनी शोधून काढला 

मध्य प्रदेशातील नातेवाईकांकडे हवाली  ...

भयंकर! सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून मोठा खुलासा - Marathi News | Crime News harassment of father in law and sister in law doctor gave his life by injection wrote suicide note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या; सुसाईड नोटमधून मोठा खुलासा

Crime News : सासरे अन् मेहुणीच्या त्रासाला कंटाळून एका डॉक्टरने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. डॉक्टरच्या चार पानी सुसाईड नोटने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

महिला सरपंचाने जमवली ११ कोटी रुपयांची संपत्ती; आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, जमीन - Marathi News | Wealth sarpanch amassed assets worth Rs 11 crore in madhya pradesh; Luxurious bungalow, crores of vehicles, land pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला सरपंचाने जमवली ११ कोटी रुपयांची संपत्ती; आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, जमीन

आलिशान बंगला, कोट्यवधींची वाहने, दागिने, जमीन ...

परमप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मध्यप्रदेशचं वंदन; चित्रफितीची निर्मिती अन् १०० कोटींचे स्मारकही उभारण्यास सुरुवात - Marathi News | Tribute of Madhya Pradesh to the majestic rich Bajirao Peshwa; Production of videos and erection of monuments worth Rs 100 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परमप्रतापी श्रीमंत बाजीराव पेशव्यांना मध्यप्रदेशचं वंदन; चित्रफितीची निर्मिती अन् १०० कोटींचे स्मारकही उभारण्यास सुरुवात

एकूण ३ मिनीटांच्या या चित्रफितीमध्ये बाजीरावांच्या २० वर्षांच्या लढाऊ कारकिर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे ...