लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

प्रेमी युगुल घरातून पळाले, संतप्त मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर जाळले, प्रेयसी म्हणाली... - Marathi News | The couple ran away from home, the angry girl's family set fire to the boy's house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमी युगुल घरातून पळाले, संतप्त मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचे घर जाळले, प्रेयसी म्हणाली...

Crime News: मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यामधील एका गावामध्ये प्रेमप्रकरणामधून सुरू झालेला वाद जाळपोळीपर्यंत पोहोचला. ...

आईच्या चारित्र्यावर बाप घेत होता संशय; अखेर छातीत चॉपर खुपसून मुलाने केली त्याची हत्या - Marathi News | The son murdered the father out of suspicion of the mother's character | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने मुलाने केला बापाचा खून 

Murder Case : जळगावातील घटना : दवाखान्यात जाण्यावरुन पडली वादाची ठिणगी ...

UNWTO च्या 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'च्या लिस्टमध्ये भारतातील तीन गावं, जाणून घ्या खासियत...  - Marathi News | three indian villages nominated for unwto best tourism village | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :UNWTO च्या 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'च्या लिस्टमध्ये भारतातील तीन गावं, जाणून घ्या खासियत... 

UNWTO ‘Best Village Contest’ : शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर स्थित कोंगथोंग गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वेगळ्या संस्कृतीसाठी खूप लोकप्रिय आहे. हे गाव 'व्हिसलिंग व्हिलेज' या नावानेही प्रसिद्ध आहे. ...

गुन्हेगारांची संपत्ती गरीबांमध्ये वाटणार; शिवराज नवीन कायदा आणण्याच्या तयारीत - Marathi News | wealth of criminals will be distributed among the poor; Shivraj is preparing to bring a new law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खैर नाही! गुन्हेगारांची संपत्ती गरीबांमध्ये वाटणार; शिवराज नवीन कायदा आणण्याच्या तयारीत

madhya pradesh new Law: मध्य प्रदेश सरकार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशमध्ये युपी, बिहारनंतरची गुन्हेगारी आहे. ...

धक्कादायक ! पाऊस पाडण्यासाठी 6 मुलींना विवस्त्र फिरवले, 8 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shocking! 6 girls stripped naked for rain, 8 charged in damoh madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक ! पाऊस पाडण्यासाठी 6 मुलींना विवस्त्र फिरवले, 8 जणांवर गुन्हा दाखल

राज्यातील बुंदेलखंड या भागात सध्या दुष्काळ पडलेला आहे. ज्या गावात ही घटना घडली त्या दामोह गावातील स्थानिक लोकांच्या मते, असं केल्यामुळं वरुणराजा प्रसन्न होईल आणि या भागात पाऊस पडेल, अशी अंधश्रद्धा आहे. ...

नशेत फूल टल्ली असलेल्या मॉडलने भर रस्त्यात घातला धिंगाणा, सेनेच्या जिप्सीचंही केलं नुकसान - Marathi News | Gwalior drunk girl stopped army gypsy kicked and broke headlight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नशेत फूल टल्ली असलेल्या मॉडलने भर रस्त्यात घातला धिंगाणा, सेनेच्या जिप्सीचंही केलं नुकसान

काही वेळानंतर ती सेनेच्या जिप्सीला लाथा मारू लागली, ज्यामुळे जिप्सीचा हेडलाइट फुटला. जेव्हा जिप्सीतून जवान बाहेर आला तर त्यालाही तरूणीने धक्का दिली. ...

अंधश्रद्धेचा कहर! पावसासाठी बेडकाला दोरीला उलटं टांगलं अन् मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं - Marathi News | superstition for rainfall in damoh village girls paraded naked notice sent to collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंधश्रद्धेचा कहर! पावसासाठी बेडकाला दोरीला उलटं टांगलं अन् मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं

Superstition for rainfall : मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आश्चर्य...! बाजारात तब्बल 800 रुपये किलो विकली जातेय 'ही' विशेष भेंडी; अशी आहे खासियत  - Marathi News | Madhya pradesh Bhopal farmer grow ladyfinger rate is rs 800 per kg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आश्चर्य...! बाजारात तब्बल 800 रुपये किलो विकली जातेय 'ही' विशेष भेंडी; अशी आहे खासियत 

मिश्रीलाल हे या भेंडीच्या उत्पादनाने आणि तिला मिळत असलेल्या भावामुळे अत्यंत खूश आहेत. ही लाल भेंडी एवढी विशेष का आहे आणि ती एवढी महाग का विकली जात आहे, हे त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.  ...