लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश, मराठी बातम्या

Madhya pradesh, Latest Marathi News

धक्कादायक! लस घेण्यास नकार दिल्याने 'त्यांनी' विजेचं, नळाचं कनेक्शन कापलं; रेशनकार्ड जप्त केलं - Marathi News | Corona Vaccine electricity and water connection will cut off for not getting vaccinated badwan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लस घेण्यास नकार दिल्याने 'त्यांनी' विजेचं, नळाचं कनेक्शन कापलं; रेशनकार्ड जप्त केलं

Electricity and water connection will cut off for not getting vaccinated: कोरोना लस घेण्यास एका कुटुंबाने नकार दिल्याने त्यांचं विजेचं, नळाचं कनेक्शन कापल्याची तसेच रेशनकार्ड जप्त केल्याची घटना घडली आहे. ...

प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल - Marathi News | MP : Sagar couple burnt alive boy dead girl critical love affaire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने त्याला फोन करून घरी बोलवलं, त्यानंतर जे घडलं ते वाचून चक्रावून जाल

मरणासन्न स्थितीत पोलिसांनी तरूणाचा जबाब नोंदवला. तरूण राहुल यादवने सांगितलं की, तरूणीने फोन करून त्याला रात्री भेटण्यास बोलवलं होतं. ...

भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | social media influencer model shreya kalraa dance on road police take action against her | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भर रस्त्यात नाचणं मॉडेलला पडलं महागात, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली कारवाई

इंदौरमधील एका गजबजलेल्या चौकामध्ये डान्स करणाऱ्या मध्य प्रदेशातील इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ...

बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ? - Marathi News | Rajasthan tops in rape, Uttar Pradesh second; here is the list of top five states | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कारात राजस्थान टॉपवर तर उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी; महाराष्ट्राचा कितवा नंबर ?

केंद्र सरकारची एजन्सी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने बुधवारी 2020 ची आकडेवारी जारी केली. ...

रामचरितमानस आता बीएच्या अभ्यासात; मध्यप्रदेशात वैकल्पिक विषय - Marathi News | ramcharitmanas is now in BA studies in Madhya Pradesh pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामचरितमानस आता बीएच्या अभ्यासात; मध्यप्रदेशात वैकल्पिक विषय

काँग्रेस आणि इतर पक्षांनी भाजप सरकारवर हेडगेवार व उपाध्याय यांच्या कार्याचा समावेश शिक्षणात केल्याबद्दल टीका केली आहे. ...

बापरे! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही प्लेटलेट्समध्ये होतेय घट - Marathi News | new strain of dengue attacked in jabalpur Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! कोरोनासारखं डेंग्यूही बदलतोय आपलं रुप; रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही प्लेटलेट्समध्ये होतेय घट

New strain of dengue : कोरोनाच्या संकटात आता डेंग्यूने थैमान घातले आहे. काही राज्यात डेंग्यूचा कहर पाहायला मिळत आहे. ...

मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी' - Marathi News | bhopal anchal gupta serving free golgappas to people after birth of daughter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

Anchal Gupta : लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी पाणीपुरीचे अनेक स्टॉल लावले होते. ...

पती-पत्नी बनून हॉटेलमध्ये राहिलं अल्पवयीन जोडपं; संशयावरुन बॉयफ्रेंडनं कानाखाली मारताच गर्लफ्रेंडनं... - Marathi News | Teen girl jumps off third floor of Ujjain hotel after minor boyfriend accuses her of cheating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रासोबत संबंध असल्याचा संशय; बॉयफ्रेंडनं कानाखाली मारताच गर्लफ्रेंडनं...

अल्पवयीन मुला-मुलीने जोडपं असल्याचं सांगत हॉटेलमध्ये एक रुम घेतली. स्वत:ला विवाहित असल्याचं दाखवण्यासाठी या दोघांनी बनावट ओळखपत्रही दाखवले. ...