लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
माधुरी मिसाळ

माधुरी मिसाळ

Madhuri misal, Latest Marathi News

पुण्यातील कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी पाठपुरावा करणार - मंत्री माधुरी मिसाळ - Marathi News | Will follow up for super specialty including cancer hospital in Pune - Minister Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी पाठपुरावा करणार - मंत्री माधुरी मिसाळ

नवीन कॅन्सर रुग्णालयासह सुपर स्पेशालिटीसाठी रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकाम, साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार ...

बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मागणी - Marathi News | Dismiss the market committee and appoint an administrator; Minister of State Madhuri Misal demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाजार समिती बरखास्त करून प्रशासक नेमा; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मागणी

मिसाळ यांनी पत्रात बाजार समितीच्या गैरप्रकारांवर तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. ...

सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला उभे ठेवणार; अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम - Marathi News | If the work is not done we will hold it for the next meeting Ajit Pawar warns the officials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला उभे ठेवणार; अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम

अधिकाऱ्यांना पुण्यात थांबायचे असते. त्यातील अनेक अधिकारी १०-१० वर्षे पुण्यात काढतात, आमचे काहीही म्हणणे नाही, तुम्ही निवृत्त होईपर्यंत येथेच राहा. मात्र, आम्हाला रिझल्ट पाहिजे ...

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल; दीनानाथ रुग्णालयाच्या घटनेबाबत मिसाळ यांची प्रतिक्रिया - Marathi News | Strict action will be taken against the guilty; Misal's reaction on the Dinanath Hospital incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोषींवर कठोर कारवाई केली जाईल; दीनानाथ रुग्णालयाच्या घटनेबाबत मिसाळ यांची प्रतिक्रिया

राज्यातील कुठल्याही रुग्णालयात ह्या पुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही ह्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील ...

अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर; माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Government serious about taking action against encroachments unauthorized construction; Information from Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमण, अनधिकृत बांधकावर कारवाईबाबत सरकार गंभीर; माधुरी मिसाळ यांची माहिती

राज्य सरकार कोणत्याही अनधिकृत बांधकामाला किंवा अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाही ...

न्यायालयाच्या निर्णयानंतरच मुंबईचे फेरीवाला धोरण; झोनही आहेत तयार - Marathi News | Mumbai hawker policy only after the court decision says Minister of State for Urban Development Madhuri Misal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :न्यायालयाच्या निर्णयानंतरच मुंबईचे फेरीवाला धोरण; झोनही आहेत तयार

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती ...

Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती - Marathi News | Cancer hospital to be set up in Pune Information from Minister of State Madhuri Misal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली असून ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे ...

Madhuri Misal: तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात - Marathi News | After almost 2 days Minister of State for Transport madhuri misal finally arrived at Swargate bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल २ दिवसांनी परिवहन राज्यमंत्री मिसाळ अखेर स्वारगेट बसस्थानकात

महिला सुरक्षारक्षक स्वारगेटमध्ये दिसत नाही, त्या असणे गरजेचे आहे ...