माधुरीसारख्या सुंदर आणि गुणी मुलीला कुणी लग्नासाठी नकार दिला असेल, असा विचार कधी कुणी केला नसेल. पण हे खरंय. माधुरीला बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायकाने लग्नाला नकार दिला होता. ...
80 आणि 90 च्या दशकात माधुरीने लोकांना वेड लावलं होतं. आजही तिच्या चाहत्यांमध्ये कमतरता नाहीये. हा तो काळ होता जेव्हा माधुरीचे फोटो लोक खिशात घेऊन फिरायचे. ...