माधुरी दिक्षित, मराठी बातम्या FOLLOW Madhuri dixit, Latest Marathi News
माधुरी दीक्षित 'कलंक' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती मुजरा करताना दिसणार आहे. ...
कलर्सच्या 'डान्स दिवाने' शोमध्ये भाऊ व बहिणीचे सुंदर नाते साजरे केले जाणार आहे या आठवड्याच्या विशेष भागात ...
परीक्षक बॉलिवूड मधील विविध सिनेमातील प्रसिध्द अवतार धारण करणार आहेत त्याचप्रमाणे स्पर्धक सुध्दा अनेक अवतार धारण करणार आहेत. ...
कलर्सचा लोकप्रिय शो डान्स दिवाने सोबत ब्लॉबस्टर वीकेंडसाठी तयार व्हा कारण त्यात मागील काही वर्षातील बॉलिवूडचा प्रवास दाखविण्यात येणार आहे. ...
आमीर चित्रीकरणावेळी सेटवर खूप धमालमस्ती करत असतो. असेच एकदा 'दिल' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीरने माधुरी सोबत प्रँक केले होते. ...
गोल्ड या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी मौनी रॉय आणि अक्षय कुमार कलर्सच्या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने मध्ये पाहुणे म्हणून येणार आहेत. ...
माधुरीने गेली २ दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र आजही माधुरीला लक्षात घेऊन सिनेमाच्या कथा लिहल्या जातात. ...
बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यांचं राहणीमान त्यांच्या आवडीनिवडी या नेहमी चर्चेचा विषय ठरतात. ...