लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026

Lokmat Maharashtrian Of The Year Awards 2026, मराठी बातम्या

Lokmat maharashtrian of the year awards, Latest Marathi News

राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, कृषी, उद्योग, वैद्यकीय अशा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरव करण्यात येतो.
Read More
महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला जागतिक ओळख मिळवून देणारा अवलिया शेतकरी 'किसन भिलारे' - Marathi News | 'Kisan Bhilare', the farmer who brought global recognition to Mahabaleshwar's coveted strawberries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीला जागतिक ओळख मिळवून देणारा अवलिया शेतकरी 'किसन भिलारे'

farmer kisan bhilare mahabaleshwar महाबळेश्वर म्हटलं की लालचुटूक स्ट्रॉबेरी डोळ्यांसमोर येते; पण ही ओळख सहज मिळालेली नाही. तिच्यामागे आहे अभियंता किसन भिलारे यांची तीन दशकांची जिद्द आणि प्रयोगशीलता! ...

Sharad Zore : डोंबाऱ्याचा खेळाने बदलला दृष्टीकोन; ‘माणूस प्रतिष्ठान’चे शरद झरे आहेत ६५ अनाथ मुलांचे 'बाबा' - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award Sharad Zore manus pratishthan helping orphan child | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबाऱ्याचा खेळाने बदलला दृष्टीकोन; ‘माणूस प्रतिष्ठान’चे शरद झरे आहेत ६५ अनाथ मुलांचे 'बाबा'

Sharad Zore : शरद झरे यांनी वंचित समाजातल्या मुलांना एकत्र करून त्यांना शाळेकडे, शिक्षणाकडे वळवण्याच्या प्रयत्नांचा अविश्वसनीय प्रवास सुरू केला. ...

Mustafa Mujawar : अट्टल गुन्हेगार झाला 'देवमाणूस'; 'इन्साफ फाउंडेशन'च्या मुस्तफा मुजावर यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award Mustafa Mujawar Insaf Foundation helping homeless people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अट्टल गुन्हेगार झाला 'देवमाणूस'; 'इन्साफ फाउंडेशन'च्या मुस्तफा मुजावर यांचा प्रेरणादायी प्रवास

Mustafa Mujawar : सांगलीतील इन्साफ फाउंडेशनच्या माध्यमातून मुस्तफा २००५ पासून सामाजिक कामात आहेत. ते दहावी अनुत्तीर्ण आहेत. पण ‘सावली निवारा केंद्रा’त बेघर लोकांची सेवासुश्रुषा करतात. ...

Matin Bhosle : शिकार करणाऱ्या हातात पाटी-पेन्सिल! फासेपारधी मुलांचं भविष्य उजळवणारा 'प्रश्नचिन्ह'चा मतीन भोसले - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award Matin Bhosle who brought children of fasepardhi community into the stream of education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिकार करणाऱ्या हातात पाटी-पेन्सिल! फासेपारधी मुलांचं भविष्य उजळवणारा 'प्रश्नचिन्ह'चा मतीन

Matin Bhosle : आपल्या समाजातील मुलांना चांगलं आयुष्य मिळायला हवं असेल तर त्यांनी शिकायला हवं या भावनेतून मतीन भोसले यांनी नोकरी सोडली आणि सामाजिक कामाला सुरुवात केली. ...

Jalinder Borude : खिशात पैसे नव्हते म्हणून आईने गमावला डोळा; आता लाखो लोकांना मोफत दृष्टी देतोय 'हा' प्रकाशदूत - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award Jalinder Borude is working towards establishing Phoenix Eye Hospital to provide free modern eye treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खिशात पैसे नव्हते म्हणून आईने गमावला डोळा; आता लाखो लोकांना मोफत दृष्टी देतोय 'हा' प्रकाशदूत

Jalinder Borude : जालिंदर बोरुडे यांनी ‘फिनिक्स सोशल फाऊंडेशन’च्या माध्यमातून नेत्रदानाची चळवळ सुरू केली. ...

Anant Allishe : गरीब लेकरांच्या शिक्षणासाठी झटणारा ध्येयवेडा तरुण; कोण आहे 'मिशन मणिपूर' असलेला अनंत अल्लीशे? - Marathi News | Lokmat Maharashtrian of the Year Award Solapur teacher Anant Allishe brings kids from conflict torn Manipur back to the classroom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबांच्या शिक्षणासाठी झटणारा ध्येयवेडा तरुण; कोण आहे 'मिशन मणिपूर' असलेला अनंत अल्लीशे?

Anant Allishe : २०२१ मध्ये पहिल्यांदा मणिपूरच्या भूमीत पाऊल ठेवलं तेव्हा या देवभूमीतला प्रवास आपलं अख्खं आयुष्य बदलून टाकणार आहे हे अनंत अल्लीशे या ध्येयवेड्या युवकाला माहिती नव्हतं. ...

फडणवीस यांना दिलेला शब्द खरा केला : प्रसन्न मोहिले - Marathi News | Fulfilled the promise given to Fadnavis says Prasanna Mohile | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस यांना दिलेला शब्द खरा केला : प्रसन्न मोहिले

न्यूज १८ लोकमतच्या अँकर ज्ञानदा कदम हिने मोहिले यांची छोटेखानी मुलाखत ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्कार सोहळ्यात घेतली. ...

‘महाराष्ट्राच्या प्रगतीखेरीज विकसित भारत अशक्य’ - Marathi News | Developed India is impossible without the progress of Maharashtra says Governor CP Radhakrishnan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्राच्या प्रगतीखेरीज विकसित भारत अशक्य’

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची झाल्याखेरीज विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवारी केले. ...