लोकमत इव्हेंट, मराठी बातम्या FOLLOW Lokmat event, Latest Marathi News
लोकमत सखी मंचच्यावतीने सखी सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
आपल्या सदाबहार गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले गायक अर्थात पंकज उदास! ...
‘लोकमत’च्यावतीने मिडनाईट बाईक रॅलीच्या माध्यमातून शहरांतील रस्त्यांवरून महिला सुरक्षेचा जागर केला जाणार आहे. ...
‘लोकमत’च्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘पॉलिटिकल आयकॉन्स ऑफ विदर्भ’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवार १ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. ...
अकोला : ‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असा मंत्र देत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी केले. ...
तब्बल १६० अबाल-वृध्द दिव्यांगांना कृत्रिम हात-पायांसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
काळजाचे तार छेडणाऱ्या सुफी संगीताद्वारे निजामी बंधूंनी अकोलेकरांची मने जिंकून घेतली. ...
खास सखी मंच सदस्यांसाठी श्रावण सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे ...