लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदारसंघात दौरे; मात्र, प्रसारमाध्यमांचे वावडे - Marathi News | Visits of Union Ministers to Lok Sabha constituencies; Union Minister of State Pralhad Singh Patel kept media representatives away during the tour | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :केंद्रीय मंत्र्यांचे लोकसभा मतदारसंघात दौरे; मात्र, प्रसारमाध्यमांचे वावडे

पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत तब्बल सहावेळा केंद्रीय मंत्री त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या मतदार संघांचा दौरा करणार आहेत. ...

भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल - Marathi News | BJP will focus on both Kolhapur Lok Sabha seat says Union Law and Justice Minister S. P. Singh Baghel | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपकडून कोल्हापूर लोकसभेच्या दोन्हीही जागेवर लक्ष - केंद्रीय विधि व न्यायमंत्री बघेल

भाजपाकडून लोकसभा निवडणुकीची दीड वर्षे अगोदरच तयारी सुरू ...

२०२४ निर्णायक! राहु-गुरु दशेत राहुल गांधी काँग्रेसला दिशा दाखवत पंतप्रधान होऊ शकतील का? पाहा - Marathi News | 2024 lok sabha election crucial for congress can rahul gandhi able to build party and become candidate for pm post know rahul gandhi kundali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ निर्णायक! राहु-गुरु दशेत राहुल गांधी काँग्रेसला दिशा दाखवत पंतप्रधान होऊ शकतील का? पाहा

राहुल गांधींच्या कुंडलीत अनेक शुभ योग असून, भाजपसमोर तगडे आव्हान उभे करून काँग्रेसला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्यास सक्षम ठरतील का? जाणून घ्या... ...

वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह - Marathi News | New responsibility of MNS on Vasant More; Raj Thackeray active in upcoming lok sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वसंत मोरेंवर मनसेची नवी जबाबदारी; निवडणुकीच्या दृष्टीनं राज ठाकरे एक्टिव्ह

पुणे मनसेतील संघटनात्मक बदलानंतर अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाली. ...

२०२४ मध्ये विरोधी पक्षांचा उमेदवार कोण? अखिलेश यादवांनी सांगितली पवारांसह ही तीन नावं - Marathi News | Who is the candidate of opposition parties in 2024? Akhilesh Yadav mentioned these three names | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये विरोधी पक्षांचा उमेदवार कोण? अखिलेश यादवांनी सांगितली ही तीन नावं

2024 Loka Sabha Election: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदासाठी आपल्या आवडीच्या ३ उमेदवारांची नावं सांगितली आहेत. ...

आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा - Marathi News | If the Lok Sabha elections are held today the BJP Shinde group will face a blow in Maharashtra claiming only 18 seats from the survey upa willl get mejority | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजप-शिंदे गटाला लागणार धक्का, केवळ १८ जागांचा सर्वेक्षणातून दावा

इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी केलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

धक्कादायक सर्व्हे: बिहारमधील सत्तांतराचा फटका, आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला बसेल धक्का - Marathi News | Shocking survey: Hit by power transfer in Bihar, BJP will face a shock if Lok Sabha elections are held today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधील सत्तांतराचा फटका, आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला बसेल धक्का

Survey: ...

शिंदे गटाने मांडली लोकसभा अध्यक्षांकडे बाजू; ठाकरे गटाने मात्र मागितली वेळ - Marathi News | The Speaker of the Lok Sabha had directed 12 MPs from the Shinde group to present their views. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे गटाने मांडली लोकसभा अध्यक्षांकडे बाजू; ठाकरे गटाने मात्र मागितली वेळ

लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या १२ खासदारांनी आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. ...