लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन - Marathi News | BJP's strategy for Lok Sabha; J. P. Today in Aurangabad in the presence of Nadda Shakti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेसाठी भाजपची व्यूहरचना; जे. पी. नड्डांच्या उपस्थितीत आज औरंगाबादेत शक्तिप्रदर्शन

मराठवाड्यात औरंगाबादसह हिंगोली, परभणी आणि उस्मानाबाद लोकसभा लढवण्यासाठी भाजप पूर्णपणे संघटनात्मक तयारी करीत आहे. ...

Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले.. - Marathi News | Giving importance to movement over politics, Raju Shetty spoke clearly about the Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Raju Shetty: राजकारणापेक्षा चळवळीला महत्त्व देणार, लोकसभा निवडणुकीबाबत राजू शेट्टी म्हणाले..

पन्नास खोके याबद्दल शेट्टी यांना छेडले असता यावर त्यांनी मौन पाळले ...

पक्षात कार्यरत राहणार, पण लाेकसभा लढणार नाही : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Will work in the party but will not contest Lok Sabha congress senior leader Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पक्षात कार्यरत राहणार, पण लाेकसभा लढणार नाही : सुशीलकुमार शिंदे

मागील लाेकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे यांनी अशाच प्रकारचे मत व्यक्त केले हाेते ...

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान - Marathi News | In the role of kingmaker in 7 Lok Sabha constituencies; Shantigiri Maharaj's suggestive reaction | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. ...

Parliament Live: लोकसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित; कारण काय? २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते - Marathi News | Parliament Live: Lok Sabha, Rajya Sabha adjourned sine die; Parliament Winter Session will over 5 days before date of commence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचे कामकाज अनिश्चितकाळासाठी स्थगित; कारण काय? २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते

हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरला सुरुवात झाली होती. कामकाज हे २९ डिसेंबरपर्यंत चालणार होते. ...

शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - सुप्रिया सुळे - Marathi News | Shinde-Fadnavis government should clarify its position on Dhangar reservation - Supriya Sule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस सरकारने धनगर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी - सुप्रिया सुळे

Supriya Sule : धनगर समाजाशी खोटे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली. शिंदे-फडणवीस सरकार धनगरांची फसवणूक करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. ...

भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम - Marathi News | BJP's plan '144': PM Modi himself took up the campaign to win 'these' Lok Sabha seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा प्लॅन '144': लोकसभेच्या 'या' जागा जिंकण्यासाठी स्वतः पीएम मोदींनी हाती घेतली मोहिम

लोकसभा निवडणुकीला अजून बराच वेळ बाकी आहे, पण भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे. ...

Bhagavad Geeta: आता शाळेतच विद्यार्थी शिकणार भगवद्गीतेचा पाठ; मोदी सरकारची लोकसभेत माहिती - Marathi News | central govt informed to lok sabha that student to be taught bhagavad gita in ncert textbooks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता शाळेतच विद्यार्थी शिकणार भगवद्गीतेचा पाठ; मोदी सरकारची लोकसभेत माहिती

Bhagavad Geeta: लोकसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रातील मोदी सरकारने याबाबतची माहिती दिली. ...