लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट - Marathi News | 2024 lok sabha polls Even before the front, the unity of the opposition split arvind kejriwal ordinance condition to join alliance with congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीपूर्वीच विरोधकांच्या ऐक्यात फूट! केजरीवालांनी काँग्रेस समोर ठेवली मोठी अट

या बैठकीत काँग्रेससह 15 पक्षांमध्ये  कॉमन मिनिमम प्रोग्रॅम, 450 जागांवरील उमेदवार, तपास यंत्रणांचा गैरवापर आणि मणिपूरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ...

सांगलीत भाजपमध्ये खांदेपालट होणार, की काँग्रेसमध्ये मागचीच गेम?; लोकसभेआधी चर्चांना उधाण - Marathi News | there will be a shift of shoulders in the BJP, or a back game in the Congress In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत भाजपमध्ये खांदेपालट होणार, की काँग्रेसमध्ये मागचीच गेम?; लोकसभेआधी चर्चांना उधाण

संजयकाकांना विधानसभेला उतरवून गोपीचंद पडळकरांना लोकसभेच्या रिंगणात आणण्याची चाचपणीही भाजपनं केलीय ...

परभणीची जागा आमची, त्यांचा संबंध काय? अर्जुन खोतकर यांचा भाजपवर पलटवार - Marathi News | Parbhani's place is ours, what is their relationship? Arjun Khotkar's counter attack on BJP over Loksabha seat | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीची जागा आमची, त्यांचा संबंध काय? अर्जुन खोतकर यांचा भाजपवर पलटवार

''पंतप्रधान आम्हाला नाही तर नरेंद्र मोदींना व्हायचे आहे, त्या अनुषंगाने आमच्यासह भाजपसुद्धा लोकसभेसाठी काम करत आहेत'' ...

विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे  - Marathi News | Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party chief Uddhav Thackeray said after the opposition meeting in Patna that we have come together to save the country even though we have different ideologies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विचारधारा वेगळी असली तरी देशाला वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय - उद्धव ठाकरे 

opposition party meeting in patna : आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी आज बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक पार पडली. ...

२०२४च्या निवडणुकीसाठी नितीश कुमारांकडे मोठी जबाबदारी, विरोधी पक्षांच्या बैठकीत झाला निर्णय - Marathi News | Nitish Kumar has a big responsibility for the 2024 elections, it was decided in the meeting of the opposition parties | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ साठी नितीश कुमारांकडे मोठी जबाबदारी, विरोधी पक्षांच्या बैठकीत झाला निर्णय

Nitish Kumar: पाटणा येथे होत असलेल्या बैठकीत विरोधी पक्षांनी एक मोठा निर्णय घेतला असून, नितीश कुमार यांच्याकडे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.  नितीश कुमार हे विरोधी पक्षांच्या एकतेसाठी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. ...

उद्या पाटण्यात विरोधकांची 'महाबैठक', काय आहे बैठकीचा अजेंडा? जाणून घ्या... - Marathi News | Opposition Meeting In Patna: On June 23, opposition's 'meeting' in Patna, what is the opposition's agenda? Find out... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्या पाटण्यात विरोधकांची 'महाबैठक', काय आहे बैठकीचा अजेंडा? जाणून घ्या...

Opposition Meeting In Patna: उद्या होणाऱ्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. ...

मोठी बातमी! जीतन राम मांझी NDA मध्ये सामील; अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा... - Marathi News | NDA : Big news! Jitan Ram Manjhi joins NDA; Announcement after Amit Shah's meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! जीतन राम मांझी NDA मध्ये सामील; अमित शहांच्या भेटीनंतर घोषणा...

एकीकडे विरोधकांची एकी होत नाहीये, तर दुसरीकडे भाजपला नवा मित्र मिळाला आहे. ...

मावळ, शिरूर लोकसभेवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने शिंदे गटाला ताकद - Marathi News | Shiv Sena-BJP clash over Maval, Shirur Lok Sabha eknath shinde visit gives strength to Shinde group | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ, शिरूर लोकसभेवरून शिवसेना- भाजपमध्ये धुसफूस; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने शिंदे गटाला ताकद

पिंपरी विधानसभेसाठी अण्णा बनसोडे यांना गळ... ...