लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
भाजपकडून २०२४ ची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलावली भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक - Marathi News | bjp prepares for 2024 prime minister called a meeting of chief ministers of bjp ruled states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून २०२४ ची तयारी सुरू; पंतप्रधानांनी बोलावली भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

नवीन संसदेच्या उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधानांनी भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची घेतलेली बैठक प्रदीर्घ काळ चालली होती. ...

लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर - Marathi News | appointed bjp in charge for lok sabha constituencies names of all the seats for the legislative assembly have also been announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपचे प्रभारी नियुक्त; विधानसभेसाठीही सर्वच जागी  नावे जाहीर

शिंदे गटातील खासदार असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्येही भाजपने प्रभारी नेमले आहेत. ...

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे - Marathi News | For Pune Lok Sabha Constituency Chief Muralidhar Mohol and Municipal Chief Rajesh Pandey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रमुख मुरलीधर मोहोळ तर महापालिका प्रमुख राजेश पांडे

लोकसभेसह विधानसभा व महापालिका निवडणुकीतही भाजप मागील वेळेप्रमाणेच चमकदार कामगिरी करणार, मोहोळ यांचा विश्वास ...

Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा - Marathi News | Pune will contest and win the Lok Sabha elections MNS Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास ...

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन' - Marathi News | 160 seats, three leaders and preparations for a major reshuffle; BJP preparing 'master plan' for loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. ...

कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य - Marathi News | bjp shiv sena is grappling with each other the big drama is unfolding in the alliance for kalyan lok sabha | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण कोणाचे? भाजप- शिवसेनेची परस्परांवर कुरघोडी, युतीतच रंगतेय महानाट्य

ठाणे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे भाजपला शिरकाव करू देण्यास तयार नाहीत. ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये ‘एनडीए’ला बळ - Marathi News | nda strength in bihar ahead of lok sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये ‘एनडीए’ला बळ

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बुद्धिबळाचा पट मांडणे सुरू झाले आहे. ...

कुस्ती हरण्याची शक्यता वर्तवल्याने आखाडाच रद्द करण्याचा विचार! - Marathi News | pune loksabha constituency election congress bjp kasba vidhansabha election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुस्ती हरण्याची शक्यता वर्तवल्याने आखाडाच रद्द करण्याचा विचार!

पुणे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाले. त्याला आता २ महिन्यांहून अधिक कालावधी झाला. मात्र, आयोगाने अजून पोटनिवडणूक जाहीर केलेली नाही... ...