लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोकसभा

Lok Sabha Latest News, मराठी बातम्या

Lok sabha, Latest Marathi News

Lok Sabha Latest  News : 
Read More
७५ वर्षांचा प्रवास, ग्रुप फोटो अन् व्हिप; आजपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा रंगणार सामना - Marathi News | Prime Minister Narendra Modi will speak in Lok Sabha today at 11 AM, on the first day of the Special Session of the Parliament. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ वर्षांचा प्रवास, ग्रुप फोटो अन् व्हिप; आजपासून सत्ताधारी विरुद्ध विरोधकांचा रंगणार सामना

Special Session of the Parliament: एक देश, एक निवडणूक ते महिला आरक्षण आणि इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यांवर काही विशेष सत्र देखील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात - Marathi News | Vishwakarma Scheme: Vishwakarma Yojana 'Chunavi Jumla', time for retirement; Congress leader slams PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विश्वकर्मा योजना 'चुनावी जुमला', आता PM मोदींच्या निवृत्तीची वेळ आली; काँग्रेस नेत्याचा घणाघात

PM Vishwakarma Scheme: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पीएम विश्वकर्मा' योजनेची सुरुवात केली. ...

काँग्रेस-‘आप’च्या राष्ट्रव्यापी संघर्षामुळे ‘इंडिया’ आघाडीत तणाव? ‘आप’ची ५० ते ७० जागा लढविण्याची इच्छा - Marathi News | Tension in the 'India alliance' due to the nationwide conflict of Congress-'AAP'? AAP wants to contest 50 to 70 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस-‘आप’च्या संघर्षामुळे ‘इंडिया’ आघाडीत तणाव? ‘आप’ची ५० ते ७० जागा लढविण्याची इच्छा

Congress Vs AAP: आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामुळे २८ विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार - Marathi News | 'Ganda' in response to 'Ghamandiya'; Congress leader's attack on PM Modi by taking Adani's name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घमंडिया'च्या प्रत्युत्तरात 'गंदा"; गौतम अदानींचे नाव घेत काँग्रेस नेत्याचा पीएम मोदींवर पलटवार

पीएम मोदींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेला काँग्रेस नेत्याने प्रत्युत्तर दिले. ...

किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Kiran Samant will win the Lok Sabha by a margin of 3 lakhs, Minister Uday Samant expressed confidence | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :किरण सामंत लोकसभेला उभे राहिले तर ३ लाखांच्या फरकाने जिंकतील, मंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास

'आम्ही नागपूर मागितले तर कसे दिसेल' ...

संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप - Marathi News | Parliament Special Session: special session of Parliament will be held; After BJP, Congress also issued whip to MPs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेचे विशेष अधिवेशन गाजणार; भाजपनंतर काँग्रेसनेही सर्व खासदारांना जारी केला व्हिप

Parliament Special Session: संसदेच्या विशेष अधिवेशनावरुन राजकारण तापले आहे. ...

संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, अजेंड्यावरुन काँग्रेसची टीका - Marathi News | Parliament Special Session: An all-party meeting called by the government before the special session of Parliament, Congress criticizes the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या विशेष अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक, अजेंड्यावरुन काँग्रेसची टीका

Special Session News: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. संसदेच्या नवीन इमारतीत हे अधिवेशन होणार आहे. ...

विशेष अधिवेशनापूर्वी नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, PM नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार - Marathi News | new parliament tricolor hoisted before parliament special session pm modi om birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष अधिवेशनापूर्वी नव्या संसदेवर फडकणार तिरंगा, PM नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार

संसदेच्या विशेष अधिवेशनात १९ सप्टेंबर रोजी जुन्या संसद भवनातून नवीन संसद भवनात स्थलांतरित करण्याचा कार्यक्रम होणार आहे. ...