लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'? - Marathi News | "The person for whom our house was torn apart was dishonest with me", Dhananjay Munde's temper flared, who did he 'attack' at the campaign rally? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"ज्याच्यासाठी आमचं घर फुटलं, तोच माणूस माझ्याशी बेईमान झाला", धनंजय मुंडेंचा चढला पारा, प्रचारसभेत कोणावर 'वार'?

Dhananjay Munde Deepak Deshmukh: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांमधील स्थानिक पातळीवरील वैर, संघर्ष चर्चेचे विषय ठरू लागले आहेत. परळीमध्येही प्रचार याच दिशेने गेला असून, धनंजय मुंडेंनी पूर्वीच्या सहकाऱ्यावरच तोफ डागली. ...

"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला - Marathi News | Minister Girish Mahajan advises construction workers to sleep under mosquito nets | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"थकून घरी गेल्यावर नवरा बायकोने मच्छरदाणीत झोपा"; बांधकाम कामगारांवर बोलताना गिरीश महाजन यांचा सल्ला

मंत्री गिरीश महाजन यांनी बांधकाम कामगारांना मच्छरदाणीत झोपण्याचा सल्ला दिला. ...

“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde state treasury belongs to the people it will be spent only on farmers hardworking people and ladki bahin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्याची तिजोरी जनतेचीच; शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणींसाठीच खर्च होणार”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde: राज्याची तिजोरी ही शेतकरी कष्टकरी आणि लाडक्या बहिणींची आहे हा पैसा जनतेचाच आहे आणि जनतेसाठीच खर्च करायला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

Local Body Election: निवडणूक चिन्ह मिळताच अपक्षांच्या तोफा धडाडल्या, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर - Marathi News | Campaigning in Sangli district gains momentum as election symbols are distributed to independents in municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Local Body Election: निवडणूक चिन्ह मिळताच अपक्षांच्या तोफा धडाडल्या, सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर

प्रचाराचा उडणार धुरळा : सर्वपक्षीय नेत्यांचीही ‘अग्निपरीक्षा’! ...

Zilla Parishad Election : हिंजवडी जिल्हा परिषद गटात राज्यातील सर्वाधिक मतदार - Marathi News | Hinjewadi Zilla Parishad Election group has the highest number of voters in the state. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Zilla Parishad Election : हिंजवडी जिल्हा परिषद गटात राज्यातील सर्वाधिक मतदार

- मतदारसंख्या तब्बल ७५ हजारांवर : राज्यातील सर्वांत लहान आठ जिल्हा परिषद गटांच्या एकत्रित मतदार संख्येपेक्षा जास्त मतदार ...

Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं? - Marathi News | Maharashtra Crime: Life-threatening attack on BJP candidate while campaigning; First verbal argument, abuse and... | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?

नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या एका भाजप उमेदवारावर तीन जणांना प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...

जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजीच होणार; राखीवता आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली - Marathi News | district panchayat elections to be held on december 20 the goa high court rejects plea challenging reservation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जिल्हा पंचायत निवडणूक २० डिसेंबर रोजीच होणार; राखीवता आव्हान याचिका हायकोर्टाने फेटाळली

आता ठरल्याप्रमाणे २० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे.  ...

घरात सापडलेल्या पैशांचा स्रोत पूर्णपणे कायदेशीर, विजय केनवडेकर यांचा दावा - Marathi News | Source of money found in house is completely legal claims Vijay Kenawadekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदार नीलेश राणेंनी घरात अनधिकृत प्रवेश केला, माझे संपूर्ण कुटुंब दहशतीखाली - विजय केनवडेकर

...तर राजकीय संन्यास घेईन ...