लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Sindhudurg: ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल - Marathi News | Why hasn't an FIR been filed yet regarding the money found in the house of a BJP office bearer says Nilesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा का नाही, नीलेश राणे यांचा सवाल

मते विकत घेतली जाणार असतील तर सर्वसामान्य उमेदवारांनी काय करावे? ...

Sindhudurg: व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय?, राजकीय चष्म्याने पाहू नका - नितेश राणे  - Marathi News | What is wrong with keeping money at home due to business Minister Nitesh Rane gave clarification on the case of money found in the house of a BJP office bearer | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: व्यवसायामुळे घरात पैसे ठेवल्यास चूक काय?, राजकीय चष्म्याने पाहू नका - नितेश राणे 

'जर कोणतेही नियम आम्हाला लागू होत असतील, तर ते नियम सर्वांनाच लागू झाले पाहिजेत' ...

Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध - Marathi News | Zilla Parishad Election Polling station-wise voter lists of Zilla Parishad, Panchayat Samiti published | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध

आता केवळ निवडणुकीच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.  ...

चाकण नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विजय दावा; मात्र होणार ‘कांटे की टक्कर’ - Marathi News | Chakan Municipal Council Election: Nationalist Congress Party and Shiv Sena claim victory; But there will be a 'thorny clash' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विजय दावा; मात्र होणार ‘कांटे की टक्कर’

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही प्रमुख पक्षांनी विजयी होण्याचा ठाम दावा केल्याने निवडणूक ‘कांटे की टक्कर’ होणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहे ...

अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हा दृष्टीकोन असेल तर..; शरद पवारांचा महायुतीच्या नेत्यांना टोला - Marathi News | local body election news If this is the approach to win elections by bringing economy; Sharad Pawar's attack on Mahayuti leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हा दृष्टीकोन असेल तर..

अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे. ...

बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली - Marathi News | pune news local Body Elections for two seats in the five-yearly elections to the Baramati Municipal Council have been postponed due to legal proceedings. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत न्यायालयीन प्रक्रियेमुळे दोन जागांची निवडणूक पुढे ढकलली

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी येथील जिल्हा न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या होत्या. ...

Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती - Marathi News | pune municipal election 5,327 objections to draft voter list in eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Municipal Election : प्रारूप मतदार यादीवर आठ दिवसांत ५ हजार ३२७ हरकती

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. ...

भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप - Marathi News | BJP candidate's brother attacked with a coyote; Shinde Sena worker accused | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजप उमेदवाराच्या भावावर कोयत्याने हल्ला; शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यावर आरोप

पालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस जवळ येत असताना हाणामाऱ्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.   ...