लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५

Local Body Election Result 2025 News in Marathi | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा  - Marathi News | Manchar Nagar Parishad Election Result 2025 :Cross voting hits Manchar; corporator belongs to NCP, mayor belongs to Shinde Sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये क्रॉस व्होटिंगचा फटका; नगरसेवक राष्ट्रवादीचे, नगराध्यक्ष शिंदेसेनेचा 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात वापरलेले ‘विरोधक झाले पंक्चर, शिंदेसेनेने जिंकले मंचर’ हे वाक्य निकालातून प्रत्यक्षात उतरले आहे. ...

Local Body Election : नगरपरिषद निकालांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते ढवळली; शिंदे गट निर्णायक भूमिकेत - Marathi News | pune local body election municipal council results upset the political calculations of the district; Shinde group plays a decisive role | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगरपरिषद निकालांनी जिल्ह्यातील राजकीय गणिते ढवळली; शिंदे गट निर्णायक भूमिकेत

नगर परिषद–नगरपंचायत निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळली; शिंदेसेनेची उसळी, अजित पवारांसमोर अपक्षांचा शह ...

'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला - Marathi News | majhe ghar yojana worked for BJP in goa zp election 2025 vishwajit and deviya rane influence increased | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'माझे घर' योजना भाजपला आली कामी; विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव वाढला

चिंबल, रामनगर-बेती, सुकूर, झुवारीनगर आदी झोपडपट्टी भागातील उमेदवारांना लाभ; केरी, होंडा, नगरगावची लीड सर्वांत जास्त ...

जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री - Marathi News | goa zp election 2025 people vote for development bjp undisputed dominance despite voting on ballot opposition gets slapped said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जनतेचा विकासाला कौल, भाजपचे निर्विवाद वर्चस्व; बॅलेटवर मतदान असूनही विरोधकांना चपराक : मुख्यमंत्री

खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील जनतेचा विजय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

मतदारांवर आम आदमी पक्षाची जादू चालली नाही; राज्यात ४२ पैकी एकच उमेदवार विजयी - Marathi News | aap magic did not work on voters only one candidate out of 42 won in the state in goa zp election 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारांवर आम आदमी पक्षाची जादू चालली नाही; राज्यात ४२ पैकी एकच उमेदवार विजयी

पक्षाच्या रणनीतीचे हवे चिंतन ...

भाजपचीच सरशी; अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले - Marathi News | bjp big win in goa zp election 2025 and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचीच सरशी; अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले

नवे उमेदवार पुढे करून त्यांना जिंकून आणले गेले. यात अनेक मंत्री, आमदारांचे कष्ट फळास आले, असे म्हणावे लागेल.  ...

भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश - Marathi News | bjp dominance in goa zp election 2025 cm pramod sawant leadership alchemy big success | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश

काँग्रेसला दक्षिणेत दिलासा, आरजीने दाखवली शक्ती : अपक्षांनी दिले धक्के ...

आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी  - Marathi News | Mission Municipal Corporation Grounds Ready: Application Form Filling Starts Today; Aspirants Forming Lines | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 

मुंबईत महायुतीत अजित पवार गटाला सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे, तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी  उद्धवसेना त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करीत आहे. ...