वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ...
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. ...