लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद - Marathi News | Sale of liquor will be banned for three days on the occasion of Kolhapur Zilla Parishad elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election 2026: कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस दारु विक्री बंद

जिल्ह्यासाठी आदेश : मतमोजणीच्या ठिकाणीही बंदच ...

Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | There is no forgiveness for drunk driving; Pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात ...

Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे' - Marathi News | municipal election 2026 Dry Day for four days from January 13th to 16th in all 29 municipal areas in the state including Mumbai and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'

Maharashtra Dry Day Municipal Election 2026: निवडणूक काळात शांतता, सुरक्षितता राखण्यासाठी घेतला निर्णय ...

ख्रिसमसच्या दिवशी ८ लाखांचे विदेशी मद्य पकडले; पुण्यातील बाबजान चौक येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई - Marathi News | Foreign liquor worth 8 lakhs seized on Christmas Day; Excise Department action at Babajan Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ख्रिसमसच्या दिवशी ८ लाखांचे विदेशी मद्य पकडले; पुण्यातील बाबजान चौक येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एका चारचाकी गाडीतून विनापरवाना विदेशी मद्य विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम - Marathi News | Action will be taken against those who drive under the influence of alcohol; RTO campaign in the backdrop of 31st | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यापन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई; थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर आरटीओची मोहीम

आरटीओकडून ३१ डिसेंबरपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असून यासाठी आठ सुरक्षा पथके तयार केली आहेत ...

नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | He got drunk Police called him for counseling criminal on record took extreme steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नशेच्या आहारी गेला; पोलिसांनी समुपदेशनासाठी बोलावला, रेकॉर्डवरील गुन्हेगाराने उचलले टोकाचे पाऊल

नातेवाइकांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, तेथून कोणालाही न सांगता तो निघून गेला होता ...

दारू अड्डा बंद करण्याची भूमिका; सरपंचांना बंदूकीचा धाक दाखवत धमकावले, पुरंदर तालुक्यातील घटना - Marathi News | Role of closing liquor shops Sarpanch threatened with gun, incident in Purandar taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू अड्डा बंद करण्याची भूमिका; सरपंचांना बंदूकीचा धाक दाखवत धमकावले, पुरंदर तालुक्यातील घटना

दारु अड्डा बंद करण्याची भुमिका घेतल्यावर मस्तावलेल्या दारु व्यावसायिकाने रविवारी सकाळी ११:३० च्या सुमारास सार्वजनिक कार्यक्रमांत थेट सरपंचांवर हल्ला केला ...

भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | Stock of country liquor seized from BJP leader's house! Goods worth Rs 3.5 lakh seized | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाजप नेत्याच्या घरातून देशी दारूचा साठा जप्त! साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Gadchiroli : मुद्देमाल जप्त करून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. ...