सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री सावंतवाडी मळगाव पुल ते पिंगुळी तिठा असा थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार ८४० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाखाची स्विफ्ट कार असा सुमार ...
शहरातील विवेकानंदनगरात दुचाकीवर गावठी मोहाच्या दारूची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक महिलांनी मोहाची दारू जप्त केली. हा दारूसाठा पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला. अभिजित मडावी असे विक्रेत्याचे नाव असून घटनास्थळावरून त्याने पळ काढला. ...
खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आह ...
वाहनधारकांकडून रहदारीला अडथळा निर्माण करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशांवर मागील काही महिन्यात मोटार वाहन कायद्यांतर्गत सहा हजार २८५ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. ...
मुस्का येथे दारू व खर्राबंदी अंमलबजावणीची सभा घेण्यात आली. तत्पूर्वी काढलेल्या रॅलीतील घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनामुळे शरीर व मन दुबळे होते. ...
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचा पुरता फज्जा उडाला आहे. कुठेही बंदी असल्याचे दिसत नाही. २५० ते ३०० लोकसंख्येच्या गावातही अवैध दारूचे गुत्थे सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे दैनंदिन सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. ...