लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

आयडीबीआय बँकेसह एलआयसीचे खासगीकरण?; एलआयसीतील १० ते १५ टक्के वाटा विकणार - Marathi News | Privatization of LIC with IDBI Bank ?; It will sell 10 to 15 per cent stake in LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयडीबीआय बँकेसह एलआयसीचे खासगीकरण?; एलआयसीतील १० ते १५ टक्के वाटा विकणार

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीमधील १० ते १५ टक्के सरकारी वाटा विकण्याची घाेषणा अर्थसंकल्पात हाेऊ शकते. ...

केंद्र सरकार LIC व IDBI मधील हिस्सा विकणार; केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होणार!  - Marathi News | selling stake of lic and idbi bank disinvestment may be announces in budget 2021 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकार LIC व IDBI मधील हिस्सा विकणार; केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा होणार! 

केंद्र सरकारकडून खासगीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून LIC आणि IDBI मधील आपला हिस्सा केंद्र सरकार विकण्याच्या तयारीत आहे. ...

‘एलआयसी’च्या खासगीकरणाने कोणाचे भले होणार? - Marathi News | Who will benefit from the privatization of LIC? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘एलआयसी’च्या खासगीकरणाने कोणाचे भले होणार?

विदेशी विमा कंपन्यांना भारतातील सतत वाढणारी विम्याची बाजारपेठ हवी आहे. त्यांच्या दडपणाखाली ‘एलआयसी’च्या खासगीकरणाला विरोध केला पाहिजे! ...

LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज - Marathi News | Recruitment in LIC; Selection without examination, package up to 14 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LIC मध्ये भरती; विना परिक्षा होणार निवड, 14 लाखांपर्यंतचे पॅकेज

LIC jobs: महत्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिट लिस्टच्या आधारेच सरळ भरती केली जाणार आहे.  ...

एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका - Marathi News | Citizens of Vashi hit by LIC's management | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एलआयसीच्या कारभाराचा वाशीतील नागरिकांना फटका

ग्राहकांची तारांबळ; योजनेतील पैशांच्या परताव्यासाठी रांगा ...

एलआयसीचे मूल्य किती? भांडवल उभारणीसाठी केंद्राची तयारी - Marathi News | What is the value of LIC? Centre's preparation for capital raising | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीचे मूल्य किती? भांडवल उभारणीसाठी केंद्राची तयारी

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून दोन लाख कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी एअर इंडिया, बीपीसीएल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एलआयसी इत्यादींमधील काही भागभांडवल विक्रीस काढण्यात येणार होते. ...

एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षात जाणे शक्य  - Marathi News | LIC's IPO could go ahead next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसीचा आयपीओ पुढील वर्षात जाणे शक्य 

LIC's IPO News : एलआयसीचा आयपीओ आणण्यासाठीची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. ही प्रक्रिया चार टप्प्यात होणार असून, हे सर्व टप्पे पूर्ण होण्यात काही काळ लागण्याची शक्यता आहे ...

Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल... - Marathi News | IRDAI asks life insurers to launch ‘Saral Jeevan Bima’ scheme by Jan 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Saral Jeevan Bima: 1 जानेवारीपासून विमा कंपन्या देणार 'ही' पॉलिसी; जाणून घ्या, याबद्दल...

Saral Jeevan Bima: विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority) जीवन विमा कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड 'सरल जीवन विमा' पॉलिसी लागू करण्याची सूचना केली आहे. ...