लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन - Marathi News | LIC saral pension yojna gives you double benefit with monthly return and sum assured | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन

LIC : एलआयसीच्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ...

LIC ची लहान मुलांसाठी भन्नाट पॉलिसी! फक्त १५० रुपये गुंतवा अन् मिळवा १९ लाख; पाहा, प्लान - Marathi News | lic children money back plan just pay 150 rs daily and you will get 19 lakh on maturity after 25 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ची लहान मुलांसाठी भन्नाट पॉलिसी! फक्त १५० रुपये गुंतवा अन् मिळवा १९ लाख; पाहा, प्लान

LIC च्या अनेक योजनांमध्ये गुंतवणुकीवर पॉलिसीधारकांना खात्रीशीर परताव्यासह बरेच फायदेही मिळतात. ...

LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ - Marathi News | lic approves 20 percent foreign investment investors can take advantage of ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ

एलआयसीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मार्ग माेकळा झाला आहे. ...

LIC IPO Date: युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती... - Marathi News | lic ipo will be on hold due to ukraine crisis know what chairman says in press conference | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती...

LIC IPO Date: देशात LIC च्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीकडून पुढील महिन्यात आयपीओ आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत.  ...

LICचा पॉलिसीधारकांना महत्वाचा आदेश! त्वरीत अकाऊंट डिटेल्स अपडेट करा... - Marathi News | lic asked its policyholders to update bank details know the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICचा पॉलिसीधारकांना महत्वाचा आदेश! त्वरीत अकाऊंट डिटेल्स अपडेट करा...

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीनं (LIC) नुकतंच काही दिवसांपूर्वी आपल्या आयपीओ (IPO)चा ड्राफ्ट पेपर सेबीकडे जमा केला आहे. ...

LIC Dhan Rekha Policy : एलआयसीने आणली जबरदस्त विमा पॉलिसी 'धन रेखा'! जाणून घ्या 'या' मनी बॅक स्कीमबाबत... - Marathi News | lic introduces savings life insurance plan dhan rekha know here its benefits and full details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने आणली जबरदस्त विमा पॉलिसी! जाणून घ्या 'या' मनी बॅक स्कीमबाबत...

LIC Dhan Rekha Policy : या विमा पॉलिसीचे नाव 'धन रेखा' (LIC Dhan Rekha Policy) आहे. यामध्ये, पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल. ...

LIC IPO:जबर धक्का! IPO येण्याआधीच एलआयसी आर्थिक संकटात; शेअर घेण्याआधी विचार जरूर करा... - Marathi News | LIC in financial crisis before IPO; Think before you take shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबर धक्का! IPO येण्याआधीच एलआयसी आर्थिक संकटात; शेअर घेण्याआधी विचार जरूर करा...

LICने सेबीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, एलआयसीच्या पॉलिसी विक्रीतही मोठी घट झाली आहे. यामुळे एकीकडे कंपनीचे नुकसान होत असतानाच दुसरीकडे मृत्यू विम्याच्या दाव्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याने एलआयसीवरील आर्थिक बोजा वाढला आहे. ...

LIC च्या IPO बाबत लवकरच मोठी घोषणा? केंद्र सरकारकडून जोरदार तयारी - Marathi News | Big announcement soon about LIC's IPO? Strong preparation from the central government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या IPO बाबत लवकरच मोठी घोषणा? केंद्र सरकारकडून जोरदार तयारी

LIC IPO : एलआयसीच्या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी सरकारने 10 मर्चंट बँकर्सची (Merchant Bankers) नियुक्ती केली आहे. ...