लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC IPO: LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मध्ये शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा - Marathi News | LIC policyholders want to Purchase Shares in the IPO, have to update Pancard KYC and open demat account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC पॉलिसीधारकांनो इकडे लक्ष द्या; IPO मधील शेअर हवेत तर आधी या दोन गोष्टी करा

LIC policyholders have to do two things First Before IPO Share Purchase: एलआयसी आयपीओतील 10 टक्के शेअर पॉलिसीधारकांना राखीव ठेवणार आहे. ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर घ्यायचे आहेत त्यांनी या गोष्टी कराव्यात असा सल्ला एलआयसीने दिला आहे.  ...

LIC च्या आयपीओची तयारी जोरात सुरू; इंडसइंडमधील एलआयसीची हिस्सेदारी वाढणार - Marathi News | Preparations for LIC's IPO begin in earnest; LIC's stake in IndusInd will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC च्या आयपीओची तयारी जोरात सुरू; इंडसइंडमधील एलआयसीची हिस्सेदारी वाढणार

रिझर्व्ह बॅंकेची मंजुरी, याआधी रिझर्व्ह बँकेने एलआयसीला कोटक महिंद्रा बँकेतील हिस्सेदारी वाढविण्यास हिरवा कंदील दाखविला होता. ...

LIC IPO: एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी; चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी - Marathi News | Bad news for those waiting for LIC IPO; Less likely in the current financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; या वर्षी येण्याची शक्यता कमी

LIC IPO Facing problems: देशातील सर्वात मोठी इन्शूरन्स कंपनी एलआयसी आयपीओ आणण्यासाठी धडपडत आहे. यामुळे एलआय़सीचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात येण्याची चिन्हे काही दिसत नाहीएत. ...

LIC IPO Date: एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ओमायक्रॉन ठरू शकतो बाधा - Marathi News | LIC IPO Date: Important news for those waiting for LIC IPO; Omycron can be a hindrance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ओमायक्रॉन ठरू शकतो बाधा

LIC IPO Update: अर्थ मंत्रालयाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे, एलआयसीने देखील या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही. ...

ठरले! एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये; गुंतवणूकदारांना मोठी संधी - Marathi News | LIC's IPO in March; Great opportunity for investors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरले! एलआयसीचा आयपीओ मार्चमध्ये; गुंतवणूकदारांना मोठी संधी

एलआयसीचे समायोजित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) चार लाख कोटी रुपये आहे. ...

LIC IPO Latest Update: एलआयसी पॉलिसीधारकांची बल्लेबल्ले! IPO मध्ये तुम्हाला किती शेअर मिळणार? आकडा जाहीर - Marathi News | LIC policyholders will get 3.16 crore shares in IPO; Draft gives to SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी पॉलिसीधारकांची बल्लेबल्ले! IPO मध्ये तुम्हाला किती शेअर मिळणार? आकडा जाहीर

LIC IPO Latest Update: दिपमच्या सचिवांनी ट्विटरवर एलआयसी पॉलिसीधारकांसाठी गुड न्यूज दिली आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना याच्या १० टक्के शेअर मिळणार आहेत. ...

हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही - Marathi News | There is no guardian for 21 thousand 539 crores from LIC Policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे पैसे तुमचे तर नाहीत ना?; LIC जवळील तब्बल २१ हजार ५३९ कोटींना कुणी वाली नाही

जर कोणीही या रक्कमांसाठी दावे करण्यास पुढे आले नाही तर १० वर्षांनी ही रक्कम वरिष्ठ नागरिक कल्याण कोषासाठी दिली जाते ...

LIC चा आयपीओ १० मार्च रोजी येणार?, एका लॉटमध्ये ७ शेअर्स; एका शेअरची किंमत एवढी... - Marathi News | lic ipo launch date price band details lot size realted updates reports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC चा आयपीओ १० मार्च रोजी येणार?, एका लॉटमध्ये ७ शेअर्स; एका शेअरची किंमत एवढी...

LIC IPO Details: एलआयसीच्या आयपीओ खरेदीसाठी कमीत कमी किती रुपये लागतील याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ खुला होण्याची तारीख आता समोर आली आहे.  ...