लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

LIC Jeevan Labh Plan: एकरकमी मिळणार २० लाख रुपये सोबत अगणित लाभ, अशी आहे एलआयसीची लाभदायक पॉलिसी - Marathi News | The lucrative policy of LIC is to get a lump sum of Rs. 20 lakhs and innumerable benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकरकमी मिळणार २० लाख रुपये सोबत अगणित लाभ,अशी आहे एलआयसीची लाभदायक पॉलिसी

LIC Jeevan Labh Policy : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीकडून लोकांच्या गरजा विचारात घेऊन वेगवेगळ्या विमा पॉलिसी सुरू केल्या जातात. कंपनीच्या अनेक विमा पॉलिसी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. ...

LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये! - Marathi News | Narendra Modi govt to seek RS 50000 cr next month from ILC IPO Know the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मेपर्यंतचाच वेळ आहे. या मुदतीपर्यंत आयपीओ लॉन्च केला गोला नाही, तर कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील. ...

LIC कमाल योजना! केवळ ४४ रुपये गुंतवा, २८ लाखांचा फायदा कमवा; १०० वर्ष मिळतील पैसे - Marathi News | lic jeevan umang policy gives insurance cover upto 100 years of age get up to 28 lakhs at maturity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कमाल योजना! केवळ ४४ रुपये गुंतवा, २८ लाखांचा फायदा कमवा; १०० वर्ष मिळतील पैसे

LIC ने एक भन्नाट पॉलिसी आणली असून, यामध्ये तुम्हाला आयकरात सूटही मिळू शकते, असे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...

LIC FD Scheme: एक लाखाच्या गुंतवणुकीवर ३५,००० रुपये नफा, जमा केलेल्या रकमेवर ६% पर्यंत मिळवा व्याज! - Marathi News | LIC fixed deposit check LIC housing finance FD interest rates and LIC housing finance FD returns based on investment amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एक लाखाच्या गुंतवणुकीवर ३५,००० रुपये नफा, जमा केलेल्या रकमेवर ६% पर्यंत मिळवा व्याज!

एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (एफडी स्कीम) वर चांगले पैसे कमविण्याची संधी देत आहे. ...

LICचा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा; 25 मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा... - Marathi News | LIC's relief to policyholders; renew laps policy before March 25 and get big discount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICचा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा; 25 मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा...

LIC : 25 मार्चपूर्वी 'हे' काम करा आणि विलंब शुल्कात मोठी सूट मिळवा. ...

'या' पॉलिसीमध्ये दिवसाला करा 172 रुपयांची बचत, मॅच्युरीटीनंतर मिळतील 28.5 लाख रुपये - Marathi News | LIC policy : lic jeevan lakshya policy invest 172 rupees per day and get 28 5 lakh rupees at maturity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' पॉलिसीमध्ये दिवसाला करा 172 रुपयांची बचत, मॅच्युरीटीनंतर मिळतील 28.5 लाख रुपये

LIC Jeevan Lakshya Policy : LIC देशातील प्रत्येक घटकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असते. त्यापैकी एक LIC जीवन लक्ष्य पॉलिसी आहे. ...

LICच्या IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकारनं विचार बदलला? - Marathi News | LIC IPO likely to be delayed to next financial year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LICच्या IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मोदी सरकारनं विचार बदलला?

रशिया-युक्रेन युद्धामुळे सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत ...

LIC Policy: निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नको टेन्शन, LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन  - Marathi News | LIC Policy: No need for post-retirement life tension, Once you invest in this LIC scheme, you will get a pension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतरच्या जीवनाचं नको टेन्शन, LICच्या या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन 

LIC Policy News: सरकारी जीवन विमा कंपनी एलआयसीने बाजारामध्ये एक जबरदरस्त पेन्शन योजना सुरू केली आहे. १ मार्च २०२२ पासून सुरू झालेल्या सरल पेन्शन योजनेमध्ये एकवेळ गुंतवणूक केल्यावर निवृत्तीनंतर जीवनभर पेन्शन मिळेल. ...