लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

Ratnagiri: कळंबट येथे दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, एकजण जखमी - Marathi News | Leopard attacks bike rider in Kalambat Ratnagiri, one injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कळंबट येथे दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला, एकजण जखमी

आधीही एकावर हल्ला ...

Ratnagiri: विहिरीत बिबट्या पडला, मोटरची पाइप, दोरीला धरून बसला; वनविभागाने दिले जीवदान  - Marathi News | Life saved for leopard that fell into a well in Ganapatipule Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: विहिरीत बिबट्या पडला, मोटरची पाइप, दोरीला धरून बसला; वनविभागाने दिले जीवदान 

वनविभागाने अर्ध्या तासाच्या आतच बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण - Marathi News | pune news leopards in Ambegaon taluka; Fears rise due to attacks on livestock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे. ...

काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह - Marathi News | Leopard attacks trainer who was with uncle, body found 50 meters from home | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह

Leopard Attack on Child in Chandrapur: एका आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. ...

Ratnagiri: बिबट्या घरामागे बसला, माणसाला पाहूनही नाही उठला!; वनविभागाने घेतले ताब्यात - Marathi News | A leopard came and sat behind a house in Sadavli Kasarwadi in Sangameshwar taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: बिबट्या घरामागे बसला, माणसाला पाहूनही नाही उठला!; वनविभागाने घेतले ताब्यात

बिबट्याला पाहण्याकरिता घटनास्थळी एकच गर्दी ...

'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण - Marathi News | 'No idea where the leopard will come from', leopard spotted in eastern part of Junnar; Farmers shocked | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कुठून बिबट्या येईल, याचा नेम नाही', जुन्नरच्या पूर्व भागात बिबट्याचा उच्छाद; शेतकरी हैराण

रात्री घराबाहेर पडणेही धोक्याचे झाले असून केवळ पाळीव प्राण्यांवरच नव्हे, तर मनुष्यांवरही बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत ...

Sangli: कोंबड्या खायला आला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; वनविभागाने केले जेरबंद  - Marathi News | A leopard came to feed the chickens and got stuck in the burrow in Sangli The forest department arrested it | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कोंबड्या खायला आला अन् बिबट्या खुराड्यात अडकला; वनविभागाने केले जेरबंद 

तीन महिन्यांपासून परिसरात सर्रास वावर ...

केडगावात बिबट्याने उचलले कुत्र्याचे पिल्लू; परिसरात दहशतीचे वातावरण - Marathi News | pune news leopard snatches puppy in Kedgaon; atmosphere of terror in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केडगावात बिबट्याने उचलले कुत्र्याचे पिल्लू; परिसरात दहशतीचे वातावरण

- स्थानिक रहिवासी अशोक हांडाळ यांनी सांगितले, ‘नागरिकांच्या समोरच पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहेत. वनविभागाकडून व्यवस्थित उपाययोजना होत नाहीत. ...