लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

Hingoli: वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा जीव वाचवता आला नाही, शेतात आढळला मृतदेह - Marathi News | Hingoli: Leopard dies in road accident in Vasmat; Shock as body found in field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वाहनाच्या धडकेत जखमी बिबट्याचा जीव वाचवता आला नाही, शेतात आढळला मृतदेह

वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेला बिबट्या काहीवेळ बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडून होता ...

Hingoli: वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी, काही वेळ बेशुद्ध; वसमतमध्ये वनविभागाची धावपळ - Marathi News | Hingoli: Leopard injured in vehicle collision escapes into forest; Forest Department begins search operation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी, काही वेळ बेशुद्ध; वसमतमध्ये वनविभागाची धावपळ

बेशुद्ध होऊन काहीवेळ रस्त्यावर पडलेला बिबट्या वनविभागाचे पथक येण्यापूर्वीच जंगलात पसार ...

Leopard attacks : लांडेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दुचाकीस्वारांसह चौघे जखमी; परिसरात भीतीचे वातावरण - Marathi News | Leopard attacks Landewadi; Four injured including two-wheeler riders; atmosphere of fear in the area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard attacks : लांडेवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दुचाकीस्वारांसह चौघे जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

लांडेवाडी ठाकरवाडी रस्त्यावरून लांडेवाडी बाजूकडून ठाकरवाडीकडे संतोष पवार हा दुचाकीवर चालला होता ...

Beed: बिबट्याने दोन घोड्यांसह १६ जनावरांचा पाडला फडशा, दहशतीने गावांत सामसूम - Marathi News | Beed: Leopard kills 16 animals including two horses in Ambajogai, terror grips villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: बिबट्याने दोन घोड्यांसह १६ जनावरांचा पाडला फडशा, दहशतीने गावांत सामसूम

डोंगराळ भागात मुक्तसंचार, ग्रामस्थांची उडाली झोप; अंबाजोगाई तालुक्यातील प्रकार ...

पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती - Marathi News | Ahilyanagar 40 year old laborer from Kalas in Parner taluka died in a leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; शेतातून घरी परतताना ग्रामस्थांमध्ये भीती

अहिल्यानगरमध्ये ४० वर्षीय मजुराचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ...

Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला - Marathi News | Ran after the dog and got stuck in the leopard bathroom | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: श्वानाच्या मागे धावला अन् बिबट्या बाथरूमात अडकला

बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यामध्ये घेतले. त्यानंतर कुत्राही सुरक्षित बाथरूममधून बाहेर आला. ...

Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ - Marathi News | A dead leopard cub was found in Shirgaon Chiplun taluka Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिरगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा, परिसरात खळबळ

मृत बिबट्या वन विभागाच्या ताब्यात   ...

दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार - Marathi News | Two domineering dogs chased and beat up a leopard; Forest Department alerted; Will install a cage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दबंग कुत्र्यांनी बिबट्याला फरफटत नेत पिटाळले; वनविभाग झाला अलर्ट; पिंजरा बसविणार

या घटनेला वनविभागानेही दुजोरा दिला आहे ...