लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

त्यावेळी त्या चिमुकल्याला वाचवायला हवं एवढाच विचार केला - Marathi News | At that time i only thought come to my mind to save the child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यावेळी त्या चिमुकल्याला वाचवायला हवं एवढाच विचार केला

बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याला केशवनगर येथील सुरक्षारक्षक विकास भोकरे यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले. यात विकास यांच्या खुब्याचे हाड मोडले असून सध्या ते ताराचंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. ...

आजीबाईंमध्ये संचारली रणरागिणी : बिबट्याशी केले दोन हात ! - Marathi News | grand mother bravely fight with leopard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजीबाईंमध्ये संचारली रणरागिणी : बिबट्याशी केले दोन हात !

अचानक दिसलेल्या बिबट्याला बघून त्यांनी जखमी अवस्थेतही झुंज दिली आणि स्वतःसह आजूबाजूच्या लोकांचे प्राण वाचवण्यात त्या यशस्वी झाल्या.  ...

पुणे : मुंढव्यातील मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद - Marathi News | pune leopard enters crowded area keshavnagar injures Six | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : मुंढव्यातील मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद

मुंढव्यातील केशव नगर परिसरात सहा जणांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर यश आले आहे. जवळपास तासाभराच्या थरारानंतर वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. ...

पुणे : केशवनगरमध्ये शिरला बिबट्या, हल्ल्यात पाच जण जखमी - Marathi News | Pune : leopard enters crowded area keshavnagar injures 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : केशवनगरमध्ये शिरला बिबट्या, हल्ल्यात पाच जण जखमी

मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत - Marathi News | businessmen briefly escaped from Leopard attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यातून उद्योजक थोडक्यात बचावले, वडज परिसरात दहशत

सध्या खेड जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पशुधनावर हल्ले वाढले आहेत. अन्नाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत शिरू लागले आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ...

मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत - Marathi News | leopard in Moshi, Dudulgaon | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. ...

बिबट्याने पाडला वासराचा फडशा - Marathi News | Calf trapped by leopard | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याने पाडला वासराचा फडशा

जाफराबाद तालुक्यातील भारज बु. परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या जनावरांवर हल्ला करीत आहे. ...

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान - Marathi News | Livelihood lying in the well | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

रात्रीच्या सुमारास श्वानाची शिकार करण्याच्या बेतात असलेला बिबट विहिरीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅरेशन राबविण्यात आले. रात्री सुरू झालेल्या या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर बिबट्याला विहि ...