लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिबट्या

बिबट्या

Leopard, Latest Marathi News

नांदूर येथे भुकेल्या बिबट्याने पाडला पारडाचा फडशा - Marathi News | hungry leopard killed one parad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नांदूर येथे भुकेल्या बिबट्याने पाडला पारडाचा फडशा

आंबेगाव तालुक्यातील नांदूर येथे बिबट्याने पारडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. या ठिकाणी पिंंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

या घटनेमुळे या परिसरात दहशत पसरली असून शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त होत असल्याने वन विभागाने त्या भागातील बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. ...

वन विभागात खळबळ : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बिबट्याने केली काळवीट, चितळाची शिकार - Marathi News | Sensation in the forest department: The pitcher, chital hunt, by the leopard in the Gorewara Rescue Center | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वन विभागात खळबळ : गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये बिबट्याने केली काळवीट, चितळाची शिकार

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील रेस्क्यू सेंटरमध्ये शिरून एका बिबट्याने चार चितळ, चार काळवीट आणि एका चौसिंग्याला ठार केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे वन विभागात खळबळ उडाली असून हल्ला केलेला बिबट गोरेवाडा जंगलातून आल्याची माहि ...

बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना - Marathi News | Due to leopard fear of falling out of the house at night, citizens of Keshavnagar, Cats area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्यामुळे रात्री घराबाहेर पडायलाही भीती वाटतेय, केशवनगर, मांजरी परिसरातील नागरिकांची भावना

पुण्यात बिबट्याने एन्ट्री केल्याने नागरिकांमध्ये चांगलीच भीती बसली आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायचे की नाही असा विचार नागरिक करीत असून, मांजरी परिसर, केशवनगर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. ...

एकलहऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ - Marathi News | A whirlpool | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहऱ्यात बिबट्याचा धुमाकूळ

एकलहरे-हिंगणवेढा वाळूवाट शिवारातील मळ्यात बिबट्याने हल्ला चढवून शेतकºयाच्या ८ ते ९ कोंबड्या फस्त केल्याने परिसरातील शेतकºयांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. ...

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर - Marathi News | Young Lead In Leopard Attack | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बिबट्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर

झुडूपात दबा धरून बसून असलेल्या बिबट्याने गवत कापत असलेल्या तरुणावर अचानक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. याप्रसंगी तरुणाने आरडा-ओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली. ...

चांदवड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर - Marathi News |  Two seriously injured in Leopard attack in Chandwad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर

चांदवड :  तालुक्यातील पाटोळे व चितनार वस्ती या शिवारात बिबट्याने सकाळी साडे अकरा वाजेपासून धुमाकूळ घालित दोन जणांवर हल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. अजूनही बिबट्या नाल्यात लपलेला असून वनविभागाने नाशिकशी संपर्क साधून पिंजरा पाठविण्याची मागणी केलेली आहे ...

महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ९० बिबट्यांचा झाला मृत्यू - Marathi News | Maharashtra has killed 90 leopards in the last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात ९० बिबट्यांचा झाला मृत्यू

बिबटे आता शहरातही येत आहेत. त्यामुळे मानव आणि वन्यप्राणी संघर्षात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. बिबट्याची दहशत पसरलेली असताना त्यांच्या मृत्यूमध्येही वाढ होत आहे. ...