गेल्या काही दिवसांपूर्वी हिंगणवेढे शिवारात साहेबराव धात्रक यांच्या शेताजवळ मुक्कामास असलेला बिबट्या आता एकलहरे शिवारात नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. ...
येवला : येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल शिवारातील टोल नाक्याच्या पुढे मालेगाव कोपरगाव राज्य महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार झाला. रात्रीच्या वेळी राज्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाची धडक बसली असून त्याच्या डो ...
‘दोस्तो! सुना क्या, सावरकर नगर, गंगापूररोड मे फिरसे बाघ आया था... ’ ‘क्या करेंगे बेचारे मनुष्य ने स्वार्थ के कारण इनके जंगल (घर) तोड डाले...’ हे संवाद आहेत छोटा भीमच्या गॅँगमधील टीमचे. जग्गूच्या एका संवादावर सारे चर्चा करतात आणि छुटकी या पुढे झाडे तो ...
बिबट्याला बेशुध्द करताना अडथळे निर्माण होत होते. बघ्यांची प्रचंड गर्दी झाल्याने एकच गोंधळ अन् गोंगाट सुरू झाल्यामुळे बिबट्या त्या बंगल्यात स्थिर राहत नव्हता. बिबट्याला बेशुध्द करण्यासाठी भुलीचे औषधाचे इंजेक्शन सोडण्याच्या प्रयत्नात असलेले वनपरिमंडळ अ ...